शेअर मार्केटशी संबंधित सेन्सेक्स (SENSEX) या शब्दाचे संपूर्ण रुप स्टॉक एक्सचेंज सेन्सेटिव्ह इंडेक्स (Stock Exchange Sensitive Index) असा आहे. हा शब्द शेअर मार्केटमधील विश्लेषक आणि तज्ञ दीपक मोहोनी यांनी सर्वप्रथम वापरायला सुरुवात केली. हे भारतातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज आहे आणि त्याला बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) असेही म्हटले जाते. हे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये सुस्थापित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम ३० कंपन्यांचा फ्री-फ्लोट मार्केट-वेटेड स्टॉक मार्केट निर्देशांक आहे. १ एप्रिल १९७० रोजी सेन्सेक्सचे मूल्य १०० होते. या मूल्याचा उल्लेख मूळ मूल्य (Base Value) म्हणून केला जातो.Read More
अनिश्चिततेचा काळ दीर्घकालीन गुंतवणूकदारांना सवलतीच्या किमतीत समभागांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्तम संधी प्रदान करतो, हे गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
Market Crash: जागतिक स्तरावर अत्यंत अनिश्चिततेमुळे शेअर बाजारात अस्थिरता आहे. ट्रम्प यांच्या व्यापारकरामुळे निर्माण झालेली ही अशांतता कधीपर्यंत राहील याची…