बीएसई सेन्सेक्स News

शेअर मार्केटशी संबंधित सेन्सेक्स (SENSEX) या शब्दाचे संपूर्ण रुप स्टॉक एक्सचेंज सेन्सेटिव्ह इंडेक्स (Stock Exchange Sensitive Index) असा आहे. हा शब्द शेअर मार्केटमधील विश्लेषक आणि तज्ञ दीपक मोहोनी यांनी सर्वप्रथम वापरायला सुरुवात केली. हे भारतातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज आहे आणि त्याला बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) असेही म्हटले जाते. हे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये सुस्थापित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम ३० कंपन्यांचा फ्री-फ्लोट मार्केट-वेटेड स्टॉक मार्केट निर्देशांक आहे. १ एप्रिल १९७० रोजी सेन्सेक्सचे मूल्य १०० होते. या मूल्याचा उल्लेख मूळ मूल्य (Base Value) म्हणून केला जातो.Read More
Image of a stock market
गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठी बातमी! २०२५ मध्ये शेअर बाजारात येणार एलजी, फ्लिपकार्टसह ३५ नवे IPO

Share Market : येत्या काही दिवसांतच नव्या वर्षाला सुरुवात होणार असून, गुंतवणूकदार २०२५ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण सेबीने…

Image of the BSE building.
Union Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी शनिवार असूनही सुरू राहणार शेअर बाजार, ‘एनएसई’ने दिली मोठी अपडेट

NSE And BSE : यापूर्वी शनिवार, १ फेब्रुवारी २०२० आणि शनिवार, २८ फ्रेब्रुवारी २०१५ रोजीही शेअर बाजार सुरू ठेवण्यात आला…

sensex today latest update (2)
Sensex Today: सोमवार ठरला ‘मंगल’वार! गुंतवणूकदारांमध्ये उत्साह; सेन्सेक्सची ८०० अंकांनी उसळी

Sensex Tdoay: मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सोमवारचा दिवस दिलासा देणारा ठरला. पहिल्याच सत्रात सेन्सेक्स चांगलाच वधारल्याचं पाहायला मिळालं!

Sensex Today| Stock Market Nifty Update Today
Sensex वर येईना, गुंतवणूकदारांची पुन्हा दैना; सलग पाचव्या सत्रात घसरण, निफ्टीचीही हाराकिरी!

Sensex Today: मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी सकाळी सलग पाचव्या सत्रात Sensex सह Nifty50 ची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.

sensex today latest update
बाजारपेठेत कोलाहल! Sensex च्या गटांगळ्या, १२०० अंकांनी घसरला; Share Market मध्ये नेमकं काय घडलं?

मुंबई शेअर बाजारात आज सेन्सेक्स तब्बल १२०० अंकांनी घसरल्याचं पाहायला मिळालं. निफ्टीचीही घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदार हवालदील झाले.

sensex marathi news
परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीने ‘सेन्सेक्स’ला पाच शतकी झळ

परदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली वस्तू आणि धातू कंपन्यांच्या समभागांमध्ये विक्रीचा मारा केल्याने सेन्सेक्समध्ये पाच शतकी घसरण झाली.

Major indices Sensex and Nifty settled lower in Thursdays session on fall in Adani Group shares
Adani Stock crash: गौतम अदाणींच्या लाचखोरीच्या बातमीनंतर शेअर बाजारात खळबळ; अदाणींचे शेअर कोसळले, २ लाख कोटी पाण्यात

Adani Group stocks crash upto 20 percent: गौतम अदाणी यांनी दोन हजार कोटींची लाच दिल्याचा आरोप ठेवल्यानंतर भारतीय शेअर बाजार…

stock market nifty marathi news
सात सत्रातील ‘निफ्टी’च्या घसरणीला लगाम, ‘सेन्सेक्स’ची २३९ अंशांची मुसंडी

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स मंगळवारच्या सत्रात २३९ अंशांनी उसळला तर निफ्टीने मंगळवारी सात सत्रातील घसरणीला विराम दिला.

nifty stock market marathi news
सेन्सेक्सची १० शतकी गटांगळी, महागाई आणि परकीय निधीच्या निर्गमनाने बाजार बेजार

वाढती महागाई आणि परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू असलेला समभाग विक्रीच्या माऱ्यामुळे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवारी १ टक्क्यांहून अधिक…