Page 4 of बीएसई सेन्सेक्स News
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने २५०.५० अंशांची भर घातली आणि तो २४,३६७.५० पातळीवर बंद झाला.
एकंदर व्यवहारकल नकारात्मक राहिलेल्या सत्रअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५८१.७९ अंशांनी घसरून ७८,८८६.२२ वर स्थिरावला.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८७४.९४ अंशांची कमाई केली आणि तो १.११ टक्क्यांच्या वाढीसह ७९,४६८.०१ पातळीवर स्थिरावला.
Sensex Update Today: मुंबई शेअर बाजारात सोमवारच्या पडझडीनंतर मंगळवारपाठोपाठ बुधवारीही तेजी दिसून आली.
सलग तिसऱ्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १६६.३३ अंशांच्या घसरणीसह तो ७८,५९३.०७ पातळीवर बंद झाला.
मुंबई शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण झाल्यानंतर मंगळवारी सकाळच्या सत्रात सकारात्मक सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २,२२२.५५ अंशांनी म्हणजेच २.७४ टक्क्यांनी घसरून ७८,७५९.४० अंशांवर बंद झाला.
Sensex Crashed in Bombay Share Market: शेअर मार्केटमध्ये कोलाहल, सेन्सेक्स-निफ्टीची घसरण, गुंतवणूकदार हवालदील!
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८८५.६० अंशांनी म्हणजेच १.०८ टक्क्यांनी घसरून ८०,९८१.९५ पातळीवर बंद झाला.
सुरुवातीच्या उच्चांकावरून माघार घेत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २७.४३ अंशांनी घसरून ७९,८९७.३४ पातळीवर बंद झाला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३९१.२६ अंशांनी वाढून ८०,३५१.६४ च्या नव्या शिखरावर स्थिरावला.
Stock Market News Today: मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्सपाठोपाठ निफ्टीनंही घेतली मोठी झेप. विक्रमी घोडदौड करत २४ हजारांवर मारली मजल!