Page 5 of बीएसई सेन्सेक्स News
मंगळवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ७१२.४४ अंशांनी वधारून ७८,०५३.५२ या नव्या अत्युच्च शिखरावर स्थिरावला.
सेन्सेक्समध्ये आज ६५९.९९ अंशांची भर पडली त्यामुळे निर्देशांक पहिल्यांदाच ७८ हजारांच्या पुढे पोहोचला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रविवारी शपथविधी पार पडला. त्यानंतर सोमवारपासून गेल्या चार दिवसांमध्ये शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली आहे.
निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांसारख्या निवडक समभागांमधील तेजीने निर्देशांकांना बळ मिळाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकूण ७१ खासदारांनी रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यातील ७१ खासदार भारतीय जनता पक्षाचे आहेत.
शेअर बाजारावरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार मूल्य ३९ लाख कोटी झाले. आदल्या दिवशी म्हणजेच सोमवारी शेअर बाजारात वाढ नोंदवण्यात आली…
शुक्रवारी (दि. १ जून) एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाल्यानंतर आज सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळली.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ४२.०५ टक्क्यांची घसरण झाली आणि तो २२,५३०.७० अंशांवर स्थिरावला.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६१७.३० अंशांनी घसरून ७३,८८५.६० पातळीवर स्थिरावला.
आठवड्याच्या सुरुवातीला, सोमवारी सेन्सेक्सने ७६,००९.६८ ही सर्वोच्च विक्रमी पातळी गाठली होती.
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास शेअर मार्केटमध्ये नेमकी काय स्थिती असेल? याबाबत बाजारातील कंपन्यांकडून अंदाज वर्तवण्यात आले आहेत.
मंगळवारच्या सत्रात गुंतवणूकदारांनी ऊर्जा, इंधन आणि भांडवली वस्तूंशी संबंधित कंपन्यांच्या समभागांमध्ये विक्रीचा मारा केला.