Page 8 of बीएसई सेन्सेक्स News
सत्रारंभी नव्या उच्चांकाच्या दिशेने सरसावलेले निर्देशांक दिवस सरताना अर्धा टक्क्याहून अधिक घसरणीसह स्थिरावले.
सेन्सेक्सने सुरुवातीच्या सत्रातील घसरण सावरत अस्थिर सत्रात ३४९.२४ अंशांनी वधारून ७३,०५७.४० पातळीवर बंद झाला.
निफ्टीने २२,१८६.५५च्या दिवसांतर्गत व्यवहारातील विक्रमी स्तराला गवसणी घातली. या निर्देशांकातील ५० पैकी तब्बल २७ समभागांनी मूल्यवाढ अनुभवली.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४८२.७० अंशांनी वधारून ७१,५५५.१९ पातळीवर बंद झाला.
सोमवारी बाजारात केवळ औषधनिर्माण आणि आयटी समभागांमध्ये खरेदीचा अपवादात्मक कल दिसून आला
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २०३.६० अंशांची भर पडली आणि तो २१,७२५.७० पातळीवर बंद झाला.
BSE सेन्सेक्स ६६.८६ अंकांच्या घसरणीसह ७१,०७३ च्या पातळीवर उघडला. कालच्या प्रचंड घसरणीतून सेन्सेक्स सावरण्याचा प्रयत्न करीत होता, पण बाजार उघडल्यानंतर…
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने २१५.१५ अंशांची भर घातली आणि तो २१,४५३.९५ पातळीवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १६०.१५ अंशांची भर पडली आणि तो २१,६२२.४० पातळीवर स्थिरावला
दिवसभरात त्याने ८३५.२६ अंश गमावत ७०,६६५.५० ही सत्रातील नीचांकी पातळी गाठली होती.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १४८.४५ अंशांची घसरण झाली आणि तो २१,५१७.३५ रुपयांवर स्थिरावला.
निफ्टी २१३.४० अंशांनी वधारून २१,६५४.७५ या विक्रमी उच्चांकावर स्थिरावला. दिवसभरात, त्याने २३४.४ अंशांची झेप घेत २१,६७५.७५ ही उच्चांकी पातळी गाठली.