‘सेन्सेक्स’ २,७०० अंशांनी ध्वस्त; रशियन आक्रमणाचे भयानक पडसाद

आशियाई बाजारातील पडझडींचे अनुकरण, बाजारात सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांनी मोठय़ा आपटीसह गुरुवारच्या व्यवहाराला सुरुवात केली.

‘सेन्सेक्स’ची १,७३६ अंशांनी फेरउसळी; ५८ हजारांची पातळीही पुन्हा काबीज

वाहननिर्मिती, बँक, माहिती तंत्रज्ञान आणि ग्राहकोपयोगी वस्तूंचा निर्देशांक वधारल्याने भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांना बळ मिळाले.

Share Market Live Updates Stock market sensex 62000 nifty 18600
बाजारात चिंतेची लाट! सेन्सेक्स ११०० अंकांनी आपटला; निफ्टीच्याही गटांगळ्या

मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्सनं ११०० अंशांची घसरण नोंदवल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

Share Market Live Updates Stock market sensex 62000 nifty 18600
Sensex : सेन्सेक्सच्या गटांगळ्या, १४०० अंकांची घसरण; गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटी पाण्यात!

करोनाचा नवा व्हेरिएंट सापडल्याचे परिणाम शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात दिसून आले.

sensex-bse
Sensex Today : सेन्सेक्स कोसळला, निफ्टीच्याही गटांगळ्या! मुंबई शेअर बाजारात सहा महिन्यातली सर्वात मोठी घसरण

गेल्या सहा महिन्यातली सर्वात मोठी घसरण आज सेन्सेक्सनं नोंदवली असून त्यापाठोपाठ निफ्टीनं देखील उलटा प्रवास केल्याचं दिसून आलं.

sensex-bse
Sensex Today : सेन्सेक्स अडखळला; मोठ्या घोडदौडीनंतर ४०० अंकांची घसरण!

आज शेअर मार्केट उघडताच सेन्सेक ४०० अंकांनी खाली घसरल्याचं पाहायला मिळालं. त्यासोबतच, निफ्टीनंही सेन्सेक्सच्याच पावलावर पाऊल ठेउन घसरण दर्शवली.

sensex-bse
Sensex Today : सेन्सेक्सनं गाठला नवा उच्चांक! ६१ हजारांवर विक्रमी झेप; निफ्टीनंही घेतली उसळी

मुंबई शेअर बाजारामध्ये आज सेन्सेक्सनं नवा उच्चांक गाठत बाजारात तेजी परतत असल्याचं दाखवून दिलं. त्यापाठोपाठ निफ्टीनं देखील विक्रमी झेप घेतली…

sensex
Sensex Today : सेन्सेक्सची विक्रमी घोडदौड सुरू, निफ्टीनंही केला १८ हजारांचा टप्पा पार!

मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्सची विक्रमी झेप घेत ६० हजार ६२१ अंकांपर्यंत मजल मारली आहे.

sensex-bse
Sensex Today : सेन्सेक्सचा नवा उच्चांक, साठ हजारांच्या दिशेने झेप!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या घोषणांनतर आज शेअर बाजारामध्ये त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.

sensex-bse
BSE Sensex : बाजार बंद होताना सेन्सेक्सचा उच्चांक; निफ्टीचीही विक्रमी कामगिरी!

आज मुंबई शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्सनं विक्रमी पल्ला गाठला असून निफ्टीनं देखील आपली चोख कामगिरी कायम ठेवली आहे.

sensex-bse
BSE Today : सेन्सेक्सचा विक्रमी उच्चांक; पहिल्यांदाच ५६ हजारांवर घेतली झेप!

सेन्सेक्सनं बुधवारी विक्रमी झेप घेत ५६ हजारांचा टप्पा ओलांडला आहे, तर दुसरीकडे Nifty50 नं देखील १६ हजारांवर उसळी घेतली आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या