Stock Market : सेन्सेक्स निर्देशांक ७८ हजारांच्या पार, निफ्टीनेही घेतली विक्रमी उसळी सेन्सेक्समध्ये आज ६५९.९९ अंशांची भर पडली त्यामुळे निर्देशांक पहिल्यांदाच ७८ हजारांच्या पुढे पोहोचला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 25, 2024 16:18 IST
Sensex नं पुन्हा मोडला विक्रम; सलग चौथ्या दिवशी मोठी झेप; निफ्टीचाही नवा उच्चांक! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रविवारी शपथविधी पार पडला. त्यानंतर सोमवारपासून गेल्या चार दिवसांमध्ये शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली आहे. By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: June 13, 2024 14:37 IST
Stock Market Update : ‘निफ्टी’ची उच्चांकी पातळीला गवसणी निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांसारख्या निवडक समभागांमधील तेजीने निर्देशांकांना बळ मिळाले. By लोकसत्ता टीमJune 12, 2024 22:05 IST
Modi 3.0: मोदींच्या शपथविधीवर शेअर मार्केट खूश; सेन्सेक्सपाठोपाठ निफ्टीचाही विक्रमी उच्चांक! पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकूण ७१ खासदारांनी रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यातील ७१ खासदार भारतीय जनता पक्षाचे आहेत. By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: June 10, 2024 12:59 IST
नवे सरकार येण्यापूर्वीच गुंतवणूकदारांचे ३९ लाख कोटी बुडाले, ४ वर्षांनंतर पहिल्यांदाच बाजारात एवढी घसरण शेअर बाजारावरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार मूल्य ३९ लाख कोटी झाले. आदल्या दिवशी म्हणजेच सोमवारी शेअर बाजारात वाढ नोंदवण्यात आली… By वैभव देसाईUpdated: June 13, 2024 12:31 IST
सेन्सेक्ससाठी आजचा विक्रमी दिवस, रेकॉर्डब्रेक उसळीसह बंद होतानाही मोठी झेप; गुंतवणूकदार मालामाल! शुक्रवारी (दि. १ जून) एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाल्यानंतर आज सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 3, 2024 16:50 IST
Stock Market Updates : खरेदी बळावल्याने पाच सत्रातील घसरणीला लगाम ; ‘सेन्सेक्स’ पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ४२.०५ टक्क्यांची घसरण झाली आणि तो २२,५३०.७० अंशांवर स्थिरावला. By लोकसत्ता टीमMay 31, 2024 22:50 IST
Stock Market Today Update : नफावसुलीने ‘सेन्सेक्स’ची ६१७ अंशांनी गाळण दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६१७.३० अंशांनी घसरून ७३,८८५.६० पातळीवर स्थिरावला. By लोकसत्ता टीमMay 30, 2024 21:59 IST
मंदीवाल्यांचा पगडा; सलग चौथी घसरण; ‘सेन्सेक्स’ला ६६७ अंशांची झळ आठवड्याच्या सुरुवातीला, सोमवारी सेन्सेक्सने ७६,००९.६८ ही सर्वोच्च विक्रमी पातळी गाठली होती. By लोकसत्ता टीमMay 29, 2024 22:48 IST
भाजपाला बहुमत न मिळाल्यास शेअर मार्केटमध्ये काय होईल? वाचा कंपन्यांच्या उच्चपदस्थांचं भाकित! नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास शेअर मार्केटमध्ये नेमकी काय स्थिती असेल? याबाबत बाजारातील कंपन्यांकडून अंदाज वर्तवण्यात आले आहेत. By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: May 29, 2024 16:25 IST
निकालाआधी नफावसुलीला प्राधान्य…; ‘सेन्सेक्स’ची २२० अंशांची पीछेहाट मंगळवारच्या सत्रात गुंतवणूकदारांनी ऊर्जा, इंधन आणि भांडवली वस्तूंशी संबंधित कंपन्यांच्या समभागांमध्ये विक्रीचा मारा केला. By लोकसत्ता टीमMay 28, 2024 22:02 IST
सेन्सेक्स ७६,००० वर पोहोचला; एक लाखाचा टप्पा कधी गाठणार? २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या अगदी एक आठवडा अगोदर हा टप्पा गाठला आहे. इंडसइंड बँक, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, लार्सन… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: May 28, 2024 13:29 IST
Skoda Kylaq :स्कोडाचा भारतीय मार्केटमध्ये धमाका! फक्त आठ लाखांत लाँच केली SUV; २५ सुरक्षा फीचर्समुळे अधिक सुरक्षित होईल
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
Shivsena Eknath Shinde Winner Candidate List : शिंदेच्या शिवसेनेने जिंकल्या ५७ जागा, ४० बंडखोरांपैकी किती हरले? पाहा सर्व ८६ उमेदवारांची यादी
15 ‘फुलवंती’ने हॉलिवूड सिनेमालाही टाकले मागे; केला नवा रेकॉर्ड, प्राजक्ता माळीने शेअर केली आनंदाची बातमी
12 Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?
बापरे! चालत्या गाडीतून शाळकरी मुलं रस्त्यावर पडली, चिमुकला टायरखाली अडकला अन्…, VIDEO पाहून काळजात भरेल धडकी
Assembly Election Result : सहा महिन्यांत काँग्रेसच्या मतांमध्ये सहा टक्क्यांची घट; अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मात्र दमदार कामगिरी