Sensex Today: मुंबई शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्सचा विक्रमी उच्चांक, निफ्टीचीही मोठी झेप! मुंबई शेअर बाजारात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकारात्मक वातावरण दिसून आलं. By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: May 27, 2024 13:35 IST
भांडवली बाजाराचा विक्रमी सूर; सेन्सेक्स १,२०० अंशांच्या उसळीने ७५,४१८ पातळीवर दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १,१९६.९८ अंशांनी वधारून ७५,४१८.०४ या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर बंद झाला. By लोकसत्ता टीमMay 23, 2024 16:15 IST
बीएसई सेन्सेक्सने पहिल्यांदाच गाठला ७५,३०० टप्पा, आज १,१०० अंकाची विक्रमी वाढ Stock Market Today : बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी५० मध्ये आज मोठी तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्सच्या निर्देशांकाने ७५,३०० टप्पा ओलांडला असून… By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: May 23, 2024 15:51 IST
भांडवली बाजाराचा पाच ट्रिलियन डॉलरचा पराक्रम, ‘बीएसई’वर सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजार मूल्याची ऐतिहासिक कामगिरी मुंबई शेअर बाजार अर्थात ‘बीएसई’वर सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवलाने मंगळवारच्या सत्रात पाच ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठणारी कामगिरी केली, असे… By लोकसत्ता टीमMay 22, 2024 08:42 IST
Stock Market Update : ‘सेन्सेक्स’ची कूच पुन्हा ७४ हजारांकडे! दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २५३.३१ अंशांनी वधारून ७३,९१७.०३ पातळीवर बंद झाला. By लोकसत्ता टीमMay 17, 2024 22:27 IST
Stock Market Updates : अखेरच्या तासातील खरेदीच्या जोरावर; ‘सेन्सेक्स’ची ६७६ अंशांची कमाई अत्यंत अस्थिर बाजारात सेन्सेक्सने पुन्हा ७३,००० अंशांची महत्त्वपूर्ण पातळी ओलांडली. By लोकसत्ता टीमMay 16, 2024 22:19 IST
Stock Market Update : महागाई नरमल्याने निर्देशांकांना बळ; सेन्सेक्सची तीन शतकी चाल दिवसअखेर मुंबई शेअर बाजारातील निर्देशांक सेन्सेक्समध्ये ३२८.४८ अंशांची भर पडली आणि तो ७३,१०४.६१ पातळीवर स्थिरावला. By लोकसत्ता टीमMay 14, 2024 22:19 IST
सेन्सेक्स १००० अकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटींचे नुकसान; जाणून घ्या ५ महत्वाची कारणे शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. यामचुळे गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटींचे नुकसान झाले. By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: May 9, 2024 17:33 IST
Share Market Today : सकारात्मक अर्थ-घडामोडींनी बाजारात उत्साह; ‘सेन्सेक्स’ची पुन्हा ७५ हजारांकडे चाल राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४३.३५ अंशांनी वधारून २२,६४८.२० पातळीवर बंद झाला By लोकसत्ता टीमMay 2, 2024 23:09 IST
निफ्टी’ची ऐतिहासिक उच्चांकी झेप, मात्र नफावसुलीने सत्राअंती घसरण! ‘सेन्सेक्स’ही ७५ हजाराला स्पर्श करून माघारी महिंद्र अँड महिंद्र, पॉवर ग्रिड, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक आणि मारुती या समभागांमध्ये अपवादात्मक मोठी वाढ झाली. By लोकसत्ता टीमApril 30, 2024 23:18 IST
Stock Market Today: जागतिक अनुकूलतेने ‘सेन्सेक्स’ची शतकी दौड राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ३४.४० अंशांची भर घातली आणि तो २२,४०२.४० पातळीवर बंद झाला. By लोकसत्ता टीमApril 24, 2024 22:19 IST
तेजीवाल्यांची पुन्हा सरशी; तणाव निवळल्याने सेन्सेक्सची सहा शतकी दौड राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक देखील १५१.५१ अंशांनी वधारून २२,१४७ पातळीवर बंद झाला. By लोकसत्ता टीमApril 19, 2024 22:21 IST
Skoda Kylaq :स्कोडाचा भारतीय मार्केटमध्ये धमाका! फक्त आठ लाखांत लाँच केली SUV; २५ सुरक्षा फीचर्समुळे अधिक सुरक्षित होईल
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
Shivsena Eknath Shinde Winner Candidate List : शिंदेच्या शिवसेनेने जिंकल्या ५७ जागा, ४० बंडखोरांपैकी किती हरले? पाहा सर्व ८६ उमेदवारांची यादी
15 ‘फुलवंती’ने हॉलिवूड सिनेमालाही टाकले मागे; केला नवा रेकॉर्ड, प्राजक्ता माळीने शेअर केली आनंदाची बातमी
12 Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?
बापरे! चालत्या गाडीतून शाळकरी मुलं रस्त्यावर पडली, चिमुकला टायरखाली अडकला अन्…, VIDEO पाहून काळजात भरेल धडकी