Stock market today
‘निफ्टी’चा विक्रमी उच्चांकाने गुंतवणूकदार मालामाल; बाजाराची सलग पाचव्या दिवशी आगेकूच कायम 

निफ्टीने २२,१८६.५५च्या दिवसांतर्गत व्यवहारातील विक्रमी स्तराला गवसणी घातली. या निर्देशांकातील ५० पैकी तब्बल २७ समभागांनी मूल्यवाढ अनुभवली.

share market update sensex up 482 points nifty settles above 21700 print
‘सेन्सेक्स’मध्ये ४८२ अंशांची भर; बँकिंग, वित्तीय सेवा आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदीचा सपाटा

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४८२.७० अंशांनी वधारून ७१,५५५.१९ पातळीवर बंद झाला.

closing bell sensex down 523 points nifty ends below 21650
चढ्या मूल्यांकनावर निर्देशांकांचा टिकाव आव्हानात्मक; नफावसुलीने ‘सेन्सेक्स’ची पाच शतकी घसरण 

सोमवारी बाजारात केवळ औषधनिर्माण आणि आयटी समभागांमध्ये खरेदीचा अपवादात्मक कल दिसून आला

sensex jumps 612 points ahead of budget fed interest rate decision
अर्थसंकल्प, ‘फेड’ व्याजदर निर्णयापूर्वी ‘सेन्सेक्स’मध्ये ६१२ अंशांची तेजी फ्रीमियम स्टोरी

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २०३.६० अंशांची भर पडली आणि तो २१,७२५.७० पातळीवर बंद झाला.

sensex today
Stock Market Opening : शेअर बाजारात घसरण सुरूच, सेन्सेक्स ७१००० च्या खाली, तर निफ्टी २१,५०० पर्यंत घसरला

BSE सेन्सेक्स ६६.८६ अंकांच्या घसरणीसह ७१,०७३ च्या पातळीवर उघडला. कालच्या प्रचंड घसरणीतून सेन्सेक्स सावरण्याचा प्रयत्न करीत होता, पण बाजार उघडल्यानंतर…

Share Market update
Share Market Today : ‘सेन्सेक्स’ची ७२ हजारांपुढे विक्रमी आगेकूच

निफ्टी २१३.४० अंशांनी वधारून २१,६५४.७५ या विक्रमी उच्चांकावर स्थिरावला. दिवसभरात, त्याने २३४.४ अंशांची झेप घेत २१,६७५.७५ ही उच्चांकी पातळी गाठली.

bse sensex, bse sensex crosses 69000 points
निर्देशांक नवीन ऐतिहासिक उच्चांकावर, सेन्सेक्स प्रथमच ६९ हजार अंशांपुढे

मंगळवारच्या सत्रातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या श्रीमंतीत सुमारे २.५ लाख कोटींची भर पडली.

संबंधित बातम्या