tata Technologies, Stock Market Debut, Premium, BSE, Nifty, share market
टाटा टेक्नॉलॉजीजचे अभूतपूर्व पदार्पण; १४० टक्के अधिमूल्यासह सूचिबद्ध प्रीमियम स्टोरी

दिवसअखेर समभाग १६२.६ टक्क्य़ांनी म्हणजेच ८१३ रुपयांनी उंचावत १३१३ रुपयांवर स्थिरावला. दिवसअखेर ‘टाटा टेक’चे बाजारभांडवल ५३,२६४ कोटी रुपयांवर पोहोचले.

Mumbai stock market, BSE, capitalization, 4 lakh crore dollars
मुंबई शेअर बाजाराचा ऐतिहासिक टप्पा, बाजार भांडवल ४ लाख कोटी डॉलरपुढे

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने चालू वर्षात आतापर्यंत ५,५४०.५२ अंशांची कमाई करत, ९.१० टक्के वाढ नोंदवली आहे.

Chief Business Officer BSE, Sameer Patil
बाजाराला अधिक समावेशक, जोखीमरहित बनवणाऱ्या बदलांशी ‘बीएसई’ची कटिबद्धता

‘लोकसत्ता’ला माहिती देताना समीर पाटील म्हणाले, ‘आमचा दृष्टिकोन दोन प्रमुख पैलूंमध्ये विभागला गेलेला आहे. सुलभता-सहजता तसेच जोखीमविषयक दक्षतेसह सहभागात वाढ…

review, BSE, NIFTY, stock market, last week
काव्यातील कलाकुसर

प्रतिकूल परीस्थितीत गुंतवणूकदारांचे मुद्दल कसे सुरक्षित राहील याचा विचार करणे आणि ‘आता थोडे सबुरीने घ्या पण तेजीच्या चालीवर श्रद्धा ठेवा’…

Nifty hits all time high
निफ्टी-सेन्सेक्ससाठी २०२३ मधील सर्वात वाईट महिना

मंगळवारच्या घसरणीसह सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांसाठी सरलेला ऑक्टोबर महिना हा विद्यमान २०२३ सालातील सर्वाधिक घसरणीचा महिना ठरला.

BSE, nifty, share market, 5th Consecutive Day Sensex
मंदीवाल्यांचा पाच सत्रात उन्माद, गुंतवणूकदारांची १५ लाख कोटींची संपत्ती लयाला

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५२२.८२ अंशांनी घसरून ६४,०४९.०६ पातळीवर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने १५९.६०…

stock market today sensex gain 150 points nifty settle at 19632
अखेरच्या तासातील खरेदीने मूडपालट; ‘सेन्सेक्स’मध्ये १५० अंशांची भर

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १४९.३१ अंशांनी वधारून ६५,९९५.८१ पातळीवर बंद झाला.

rbi sensex falls
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर सावध पवित्रा, सेन्सेक्समध्ये शतकी घसरण

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून आटलेला निधी ओघ आणि आशियाई-युरोपीय बाजारातील कमकुवत कल यामुळेही देशांतर्गत बाजारपेठेत निराशेचे वातावरण आहे.

संबंधित बातम्या