Page 16 of बीएसई News
मुंबईत पावसाने दणक्यात पुनरागमन केले असतानाच, बुधवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने विक्रमी उसळी घेतली.
दहा दिवसांनी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या स्वागताची जोरदार तयारी भांडवली बाजाराने सुरू केली आहे. मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात आर्थिक सुधारणांचे…
इराकमधील युद्धस्थितीचे सावट बुधवारी भांडवली बाजारावर अधिक गडद झाले. कच्चा तेलाच्या दरातील वाढीने मुंबईचा शेअर बाजारही चिंता व्यक्त करता झाला.
दोन दिवसांतील घसरणीसह २५,२०० च्या खालचा प्रवास करणाऱ्या आणि मंगळवारी दिवसभर सुस्तावलेल्या बाजाराने सेन्सेक्सने शेवटच्या तासाभरातील अकस्मात उसळीने दोन आठवडय़ांतील…
आजच्या स्तरावरून सोन्याचा भाव फार तर २,००० रुपयांनी घसरेल. परंतु तेजी सुरू होईल तेव्हा जुना भाव उच्चांक नक्कीच मोडला जाईल.
सुमारे ४० वर्षांपूर्वी म्हणजे १९७३ मध्ये स्थापन झालेली कल्याणी स्टील्स लिमिटेड ही सुप्रसिद्ध कल्याणी समूहाची एक कंपनी आहे.
समाजातील विविध घटकांचा, वेगवेगळ्या आíथक, सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या विविध घटकांच्या आíथक नियोजनाचा हेतू या सदराच्या प्रास्ताविकात स्पष्ट करताना, एकल पालकत्व…
आठवडय़ातील दुसऱ्या सत्रात निर्देशांकांमध्ये किरकोळ वाढ राखत प्रमुख शेअर बाजारांनी नवा उच्चांक स्थापन केला. ३.४८ अंश वधारणेसह सेन्सेक्स २५,५८३.६९ पर्यंत…
राष्ट्रपतींचे संसदेच्या संयुक्त अधिवेशनातील अभिभाषण म्हणजे नरेंद्र मोदी सरकारचा आर्थिक सुधारणांवर भर देणारा कार्यक्रमाचेच प्रतिबिंब असल्यो त्यावर सोमवारी शेअर बाजाराने…
महिन्यातील वायदापूर्तीच्या अखेरच्या दिवशी गुंतवणूकदारांनी नफेखोरीचा कळस गाठला. सत्रातील गेल्या चार महिन्यांतील सर्वात मोठी घसरण नोंदवत सेन्सेक्स गुरुवारी २४,२००च्या स्तराला…
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणीत लोकशाही आघाडीचे स्थिर सरकार आता केव्हाही विराजमान होण्याच्या स्थितीत असताना त्याच्या आशेवरचा भांडवली बाजाराच्या तेजीचा…
गेल्या आठवड्यातील वाढीनंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने सोमवारी पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित केला.