Page 17 of बीएसई News

विक्रमी चढाई

मंगळवारच्या सत्रात ऐतिहासिक टप्प्यापासून माघार घ्यावी लागणाऱ्या प्रमुख निर्देशांकांनी बुधवारी पुन्हा तरतरी दाखवीत उच्चांकी टप्पा गाठला.

शेअर निर्देशांकांचा‘विक्रमी सूर’ रुपयाची मात्र गटांगळी!

वाढती महागाई आणि यंदा सरासरीइतका पाऊस न होण्याच्या कयासापोटी व्याजदर कपातीची शक्यता संपुष्टात आल्याची भीती आता भांडवली बाजारातून दूर पळाली…

सेन्सेक्स ३५० अंशांनी उसळला

सलग तीन सत्रातील घसरण मुंबई शेअर बाजाराने गुरुवारी एकाच व्यवहारात भरून काढली. विश्लेषकांच्या अंदाजांपेक्षा सरस तिमाही वित्तीय कामगिरी बजावणाऱ्या माहिती…

शेअर बाजाराबाबत गुंतवणूकदारांमध्ये ‘विश्वासा’ची पेरणी

केंद्रात नवे स्थिर सरकार येण्याच्या आशेवर सर्वोच्च शिखराला पोहोचलेल्या भांडवली बाजाराबाबत गुंतवणूकदारांचा उत्साह शिगेला पोहोचला असून यातून बाजाराबाबत छोटे गुंतवणूकदाराही…

शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक योग्य- व्ही. के. शर्मा

शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणूक अधिक योग्य असून ती सेन्सेक्स किंवा निफ्टीमधील समभागात केल्यास अधिक फायदेशीर ठरू शकते, असा सल्ला प्रसिद्ध…

सुस्त बाजारातही, ‘निफ्टी’ची उच्चांकी आगेकूच!

सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारच्या सत्रात नव्या उच्चांकाला पोहोचलेला शेअर बाजार दिवसअखेर मात्र या टप्प्यापासून दुरावला. व्यवहारात सर्वोच्च अशा २२,०७९.९६ अंशांपर्यंत…

सेन्सेक्स पंधरवडय़ानंतर तर निफ्टी आठवडय़ाने सर्वोच्च स्थानी

मोठय़ा तेजीसह नव्या सप्ताहाची सुरुवात करणाऱ्या भांडवली बाजाराने त्याचा पंधरवडय़ापूर्वीचा विक्रम मोडित काढला. आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी घसघशीत ३०० अंशांची झेप…

नव्या उच्चांकापासून निर्देशांकांची माघार

आठवडय़ापूर्वीच्या उच्चांकाला मागे टाकणाऱ्या दोन्ही प्रमुख निर्देशांकांची मंगळवारची अखेर मात्र माघारीची ठरली. व्यवहारात २२,०४०.७२ असा सर्वोच्च स्तर गाठल्यानंतर सेन्सेक्सने दिवसाची…

‘ब्रोकरेज’वर बोलू काही!

मराठीत दलाली असा शब्द उपलब्ध असूनही ‘ब्रोकरेज’ लिहायचे कारण काय असा प्रश्न मनात येणे साहजिक आहे. गेल्या काही वर्षांत उघडकीला…

सेन्सेक्स-निफ्टीची उच्चांकी चटक थंडावली!

सर्वोच्च शिखरापासून माघार घेत सेन्सेक्सने मंगळवारी १०८.४१ अंश घसरण दाखविली. यामुळे गेल्या सलग पाच सत्रांत वधारणारा मुंबई निर्देशांक आता २१,८२६.४२…