Page 20 of बीएसई News

बाजाराला ‘विदेशी’ बळ

अमेरिकेतील सुटलेला अर्थ-तिढा आणि दोन दशकांच्या नीचांकातून वर येत चीनने गाठलेला विकास दर अशा दोन जागतिक मोठय़ा अर्थसत्तांमधील सकारात्मकतेच्या जोरावर…

उत्साहाची धो-धो बरसात..

विश्लेषकांच्या निराशाजनक कयासांचा धुव्वा उडवत चालू तिमाहीच्या सरस वित्तीय निकालांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या इन्फोसिसने एकूणच भांडवली बाजारात उत्साहाची बरसात केली आहे.…

श.. शेअर बाजाराचा : ‘ओपन ऑफर’ आणि ‘बाय बॅक’ एकच आहे का?

‘एडीआर’ आणि ‘जीडीआर’ ही काय आहेत असे काही वाचकांनी विचारले आहे. ‘अमेरिकन डिपॉझिटरी रिसिट’ आणि ‘ग्लोबल डिपॉझिटरी रिसिट’ या शब्दांची…

सेन्सेक्सची त्रिशतकी उसळी; निफ्टीकडून ६,००० पुन्हा सर!

जागतिक शेअर बाजारातील तेजीने हुरळून गेलेल्या विदेशी संस्थांगत गुंतवणूकदारांनी भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेच्या किरकोळ व्याजदर कपातीच्या मात्रेने नाराज असलेल्या भांडवली बाजाराला…

शेअर बाजार वधारणेसह स्थिर

सप्ताहाच्या पहिल्या दिवशीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ९८ तर निफ्टीने २७ अंशांची किरकोळ वाढ नोंदविली असली तरी शेअर बाजारात मिश्र कल पहायला…

जागतिक शेअर बाजारावर ‘सेन्सेक्स’ची चाल

जागतिक शेअर बाजाराच्या अनुकूलतेवर सप्ताहारंभी स्वार होत सेन्सेक्सने सोमवारी शतकी भर नोंदविली. मुंबई निर्देशांक १००.७८ अंशांची कमाई करीत १९३८७.५० वर…

‘सेन्सेक्स’पुन्हा १९ हजारापल्याड!

सकाळपासून सावधपणे वाटचाल करणाऱ्या शेअर बाजारातील निर्देशांकांनी गुरुवारी मध्यान्हीला युरोपीय बाजारांचा दमदार कल पाहता, उत्तरार्धाच्या अध्र्या तासात जोमदार मुसंडी मारली.…

इन्फोसिसने केलेल्या अपेक्षाभंगाने निर्देशांकाची त्रिशतकी गटांगळी

माहिती-तंत्रज्ञान उद्योगातील अग्रणी इन्फोसिसला महसुली उत्पन्नाचे लक्ष्य गाठण्यात आलेले अपयश व येत्या वर्षांच्या उत्पन्न व नफ्याच्या आकडय़ांनी केलेल्या अपेक्षाभंगामुळे, इन्फोसिसच्या…

‘सेन्सेक्स’चा त्रिफळा!

तिमाहीसह एकूण आर्थिक वर्षांचे वित्तीय निष्कर्ष जाहीर होण्यास आठवडय़ाचा अवधी असला तरी कंपन्यांच्या घसरत्या नफ्याच्या धास्तीने गुंतवणूकदारांची मात्र आतापासूनच गाळण…

बाजारात तिखट पडसाद!

मोठय़ा आशेने पाहिल्या गेलेल्या अर्थसंकल्पातून प्रत्यक्ष झालेल्या घोर अपेक्षाभंगाचा दृश्य परिणाम मुंबई शेअर बाजारात गुरुवारी स्पष्टपणे दिसून आला. दिवसाची सुरुवात…