निर्देशांकांत माफक वाढ

सायंकाळी जाहीर होणाऱ्या औद्योगिक उत्पादन दर व महागाई दरावर नजर ठेवत गुंतवणूकदारांनी सप्ताहअखेर खरेदीचे धोरण अवलंबित भांडवली बाजाराला पुन्हा तेजीत…

दुष्काळी छाया!

रिझव्‍‌र्ह बँकेने अर्थव्यवस्थेबाबत तर वेधशाळेने मान्सूनबाबत व्यक्त केलेल्या चिंतेने भांडवली बाजाराला घेरले आणि मंगळवारी त्यातून मोठय़ा घसरणीचे प्रत्यंतर दिसून आले.

धीर ही यशाची गुरूकिल्ली!

गेल्या काही दिवसांतील भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकाचा अस्वस्थ प्रवास पुन्हा एकदा तळात जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली.

सेन्सेक्समध्ये द्विशतकी भर; निफ्टी ८,४०० पल्याड!

विदेशी गुंतवणूकदारांचा भांडवली बाजाराकडील ओघ पुन्हा सुरू झाला असून त्याने प्रमुख निर्देशांकांना बुधवारी महिन्याच्या वरच्या टप्प्याला नेऊन ठेवले.

धीर सुटला!

अर्थ सुधारणेला चालना देऊ पाहणारी विधेयके संसदेत पारित होण्यासाठी रेंगाळत असलेले पाहून गुंतवणूकदारांचा मंगळवारी धीर सुटला.

नफेखोरीने तेजी अल्पजीवी

गेल्या चार महिन्यांतील तळातून निर्देशांकांना बाहेर काढणाऱ्या भांडवली बाजाराच्या उभारीला मंगळवारी नफेखोरीने चाप लावला. मात्र तेजीवाल्यांचा निग्रहापायी त्याला फार मोठय़ा…

शेअर निर्देशांक चार महिन्यांच्या तळात

विदेशी गुंतवणूकदारांवरील कर आणि कंपन्यांचे बरे-वाईट तिमाही निष्कर्ष यावर गेला आठवडाभर तेजी-मंदीच्या हिंदोळ्यावर प्रवास करणारा भांडवली बाजार सप्ताहअखेर चार महिन्यांच्या…

बाजार सावरला

तिमाहीत अपेक्षेपेक्षा चमकदार कामगिरी करणाऱ्या कंपन्यांच्या समभागांना गुंतवणूकदारांनी मंगळवारी खरेदीसाठी पसंती दिल्याने भांडवली बाजाराचे निर्देशांक साडेतीन महिन्याच्या तळातून सावरले.

मुंबई शेअर बाजाराची सूचिबद्धता सहा महिन्यांत

अर्थसंकल्पात सूचित केल्याप्रमाणे वायदा बाजार आयोगाचे भांडवली बाजार नियामक सेबीमध्ये विलीनीकरण झाल्यानंतरच देशातील सर्वात जुना भांडवली बाजार मुंबई शेअर बाजार…

संबंधित बातम्या