सरलेल्या २०७० संवत्सरात (२०१३-१४) मध्ये र्मचट बँकर्सच्या श्रेणीत सवरेत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार हेम सिक्युरिटीजने मुंबई शेअर बाजार-‘बीएसई’ने आयोजित केलेल्या सोहळ्यात पटकावला.
सोमवारच्या नकारात्मक प्रवासानंतर भांडवली बाजाराने पुन्हा त्याचा पूर्वीचा स्तर पादाक्रांत केला आहे. सेन्सेक्समध्ये मंगळवारी १२७.९२ अंश भर पडल्याने मुंबई निर्देशांक…
नव्या संवत्सराचा नियमित पहिल्या व्यवहाराच्या दिवशी भांडवली बाजाराने नकारात्मकता नोंदविली. सलग पाच व्यवहारांतील वाढ मोडून काढत सोमवारच्या व्यवहारात २७ हजारानजीक…
गुंतवणूकदारांकडून झालेल्या नफेखोरीमुळे दिवसाच्या प्रारंभी २०० अंशांनी वधारलेल्या सेन्सेक्सला मंगळवार अखेर किरकोळ वाढीवर समाधान मानत विश्राम घ्यावा लागला.