सप्ताहारंभात सुरुवातीची घसरण मागे टाकत सेन्सेक्स सोमवारअखेर ११६.३२ अंशांनी उंचावला. २७,२०६.७४ वर स्थिरावताना सेन्सेक्स गेल्या दोन आठवडय़ाच्या उंच्चांकावर पोहोचला.
दोन दिवसांच्या नुकसानानंतर तीन आठवडय़ांच्या नीचांकातून बाहेर येत सेन्सेक्सने बुधवारी वाढ राखली. १३८.७८ अंश वधारणेमुळे सेन्सेक्स २६,५०० च्या वर, २६,६३१.२९…
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सत्तास्थापनेची ‘शंभरी’ होत असतानाच चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीतील वाढत्या सकल राष्ट्रीय उत्पादनापाठोपाठ चालू खात्यातील तूटही…
विदेशातून संस्थागत गुंतवणूकदारांकडून सुरू असलेला डॉलर-पौंडाचा पाऊस आणि निरंतर तेजीने स्थानिक गुंतवणूकदारांमध्ये भारलेला उत्साह या जोरावर सेन्सेक्सने गुरुवारी सलग सहाव्या…
भांडवली बाजाराची संमिश्र वाटचाल आठवडय़ातील सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. किरकोळ वाढीसह सेन्सेक्स नव्या उच्चांकावर पोहोचला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या…
लिलावपूर्व काळात अदा केलेल्या सर्व कोळसा खाणवाटप रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने सप्ताहारंभीच भांडवली बाजारात कमालीची अस्वस्थता निर्माण केली. हा…
केंद्रात मोदी सरकारच्या स्थापनेबरोबरीने सुधारलेल्या गुंतवणूकदारांच्या मानसिकतेचा प्राथमिक भांडवली बाजाराला लाभकारकतेची कसोटी म्हणून सत्ताबदलानंतर पहिल्यांदाच आलेल्या स्नोमॅन लॉजिस्टिक्स या कंपनीच्या…
देशाची अर्थगती लवकर पूर्वपदावर येण्याबाबत रिझव्र्ह बँकेने गुरुवारी सायंकाळी प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालात व्यक्त केलेल्या आशावादाने शेअर बाजारात शुक्रवारच्या सप्ताहाअखेरच्या…