महिला संचालिकेची नियुक्ती: नियमभंग करणाऱ्या ३७० कंपन्यांकडून दंडवसुली

सक्तीचे महिला संचालकांचे पद एप्रिल २०१५ च्या मुदतीपर्यंत न भरणाऱ्या कंपन्यांवर प्रत्येकी ५०,००० रुपयांचा दंड बसेल.

भांडवली बाजार आणखी खोलात; ‘सेन्सेक्स’चा नवीन वार्षिक तळ

भांडवली बाजार बुधवारी आणखी खोलात गेला. सेन्सेक्सने २५,५००चा म्हणजे १३ महिन्यांपूर्वी ओलांडलेला स्तरही सोडला आणि चालू वर्षांतील नवीन नीचांक नोंदवला.

संबंधित बातम्या