संजय खोडकेंचा बसपच्या देवपारेंना पाठिंबा, वऱ्हाड विकास मंच स्थापन

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर खोडके यांनी कार्यकर्त्यांचा कौल घेत अमरावती मतदार संघातील बसपचे…

‘सोशल इंजिनिअरिंग’ समीकरणातील बहुतांश नेत्यांचा बसपला रामराम

निवडणूक आली की बहुजन समाज पक्षाच्या ‘सोशल इंजिनिअरिंग’ची नेहमीच चर्चा होत असली तरी हे उमेदवार पक्षाबाहेर गेल्याची अनेक उदाहरणे आतापर्यंत…

बसप केंद्रात सत्तासमतोल साधणार -मायावती

सर्व समाजाच्या हिताचे कार्य करणारा बहुजन समाज पक्ष निवडणुकीनंतर केंद्रात सत्तासमतोल साधणारी शक्ती बनू शकेल, असा विश्वास बसपच्या अध्यक्ष मायावती…

मोदी पंतप्रधान झाल्यास देशाचा सत्यानाश- मायावती

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी यावेळी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार यांच्यावर उघडपणे टीका करत, मोदी पंतप्रधान झाल्यास देशाचे सत्यानाथ होईल…

चंद्रपूरमध्ये बसपाची उमेदवारासाठी शोधाशोध!

गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत बसपकडे उमेदवार चालून आले असले तरी यावेळी लोकसभेचे तिकीट खरेदी करण्यास कुणी तयार नसल्याने चंद्रपूर लोकसभा…

बसपच्या उमेदवार शोधमोहिमेत माजी मंत्री भांडे गळाला

पक्ष बांधणीसाठी पाच वर्षे कार्यकर्त्यांनी राबायचे आणि निवडणुकीत उमेदवारी मात्र दुसऱ्या पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांला किंवा पक्षाशी काही संबंध

बसपा उमेदवारांची घोषणा न झाल्याने विदर्भातील लढतीचे चित्र अजून अस्पष्ट

लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भातील दहापैकी पाच ते सहा मतदारसंघात दुहेरी आणि तिहेरी लढत असली तरी जोपर्यंत बहुजन समाज पक्षाचे उमेदवार जाहीर…

माजी मंत्री नंदी आणि त्यांच्या महापौर पत्नीची ‘बसप’तून हकालपट्टी

मायावती यांच्या उत्तर प्रदेशातील राजवटीच्या काळात कॅबिनेट मंत्रिपद भूषविणारे नंदगोपाळ गुप्ता उपाख्य नंदी आणि त्यांची महापौर पत्नी अभिलाषा यांची बहुजन…

बसपची पहिली यादी उसन्या उमेदवारांची!

पाच वर्षे कार्यकर्त्यांनी तनमनधनांनी राबायचे, निवडणुकीत उमेदवारी मात्र तिसऱ्याच कुणाला तरी द्यायची. कुणी बिल्डर, कोचिंग क्लासवाला, किंवा दुसऱ्या प्रस्थापित पक्षांतील…

बसपाचे एकला चलो रे!

लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी विविध पक्षांमध्ये आघाडी करण्यासाठी रस्सीखेच सुरू असली तरी बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी स्वतंत्र चूल मांडण्याचे ठरविले आहे.

‘आरपीआय’विरोधात बसपची सावधान मोहीम

उत्तर प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपच्या सर्वेसर्वा यांनी लखनऊमध्ये १५ जानेवारीला सर्वच राजकीय पक्षांमधील षडयंत्रांपासून दलित-बहुजन समाजाला सावध राहण्यासाठी महामेळाव्याचे…

संबंधित बातम्या