Page 2 of अर्थसंकल्प २०१९ News
एक निवडणूक पराभवाची भीती सत्ताधाऱ्यांना काय काय करायला लावते.
राजकारणाचा विचार करून अर्थसंकल्प मांडला जाणे, हे लोकशाहीत अजिबात चुकीचे ठरत नाही.
स्वत:ची रेष मोठी दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.
जागतिक तुलनेत देशात सर्वात स्वस्त डेटा आणि कॉल दर यामुळे उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना महिना ५०० रुपये रोख मदतीची घोषणा मोदी सरकारला करणे भाग पडले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
सार्वत्रिक निवडणुकांना तीन महिने उरले आहेत हे गृहीत धरून सरकारने सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प आहे.
केंद्रीय अंर्थसंकल्पात रखडलेल्या प्रकल्पांना आर्थिक बळ मिळेल.