Page 3 of अर्थसंकल्प २०१९ News
आरोग्य क्षेत्रासाठी २०१९-२०२० या आर्थिक वर्षांत ६१३९८ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली.
संरक्षणासाठी ३ लाख कोटींची तरतूद; सीमासुरक्षा, लष्करी सिद्धतेसाठी आणखी निधीची तयारी
निवडणुकीच्या तोंडावरील अर्थसंकल्प कल्पकतेने मांडणे अपेक्षित असते.
वार्षिक ५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही.
मध्यमवर्गासाठी खूपच आकर्षक सवलती अर्थमंत्र्यांनी दिल्या आल्या आहेत.
काँग्रेस आघाडीप्रणीत सरकारच्या कार्यकाळात म्हणजे वर्ष २००९ ते २०१४ दरम्यान महागाई दर १०.१ टक्क्य़ांवर होता.
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेची घोषणा
निर्यातदार संघटनांकडून अर्थसंकल्पाचे स्वागत
तेलंगणात झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीला दोनतृतीयांश बहुमत मिळाले.