Page 4 of अर्थसंकल्प २०१९ News
आपण वेळीच शेतीकडे लक्ष दिले नाही तर भारताची अर्थव्यवस्था पत्त्यासारखी कोसळेल.
विविध बचतींवर मिळणाऱ्या करमुक्त व्याजाची मर्यादा १० हजार रुपयांवरून ४० हजार रुपये करण्यात आली आहे.
पीयूष गोयल यांनी एक एक घोषणा वाचून दाखवायला सुरुवात करताच सत्ताधारी सदस्यांनी बाक वाजवून प्रतिसाद दिला.
केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठीची एकूण तरतूद दहा टक्क्यांनी वाढवत ९३ हजार ८४७ कोटी रुपयांवर नेण्यात आली आहे.
विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी या अर्थसंकल्पावर आपले मत व्यक्त केले आहे
पिचलेल्या शेतकऱ्यांच्या अवस्थेची आणखी किती थट्टा उडवणार? ५०० रुपयांमध्ये सत्ताधाऱ्यांनी १ महिना घरं चालवून दाखवावीत, असे आव्हानच पवारांनी दिले.
बुँदसे गयी वो हौदसे नहीं आती असाही टोला राष्ट्रवादीने लगावला आहे
देशाच्या प्रगतीसाठी सगळ्याच वर्गांना दिलासा देणारा अर्थ संकल्प सादर करण्यात आला असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे
राहुल गांधींना काही कळतं होतं की नाही असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे