Page 5 of अर्थसंकल्प २०१९ News

Budget 2019: लघु उद्योगांसाठी विशेष घोषणा, ५९ मिनिटात मिळणार १ कोटींचे कर्ज

आता नोकरी शोधणारे नोकऱ्यांची निर्मिती करत आहेत. पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत १५.५६ कोटी लाभार्थींना ७.२३ कोटी रूपयांचे कर्ज दिले आहे.

Budget 2019: मध्यमवर्गीयांना मोदींचं ‘गिफ्ट’, पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

Budget 2019: लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने मध्यमवर्गीयांना मोठी भेट दिली आहे. पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा त्यांनी केली.