Page 6 of अर्थसंकल्प २०१९ News
पशुपालन आणि मत्स पालनासाठीच्या कर्जाच्या व्याजात २ टक्के सूट मिळेल, असे गोयल यांनी सांगितले.
Budget 2019: देशभरात आता एकही मानवरहित फाटक उरलेले नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
नोकरी दरम्यान मृत्यू झाल्यास देण्यात येणारी मदत अडीच लाखांवरून ६ लाख रूपये इतकी केली आहे.
अरुण जेटलींना आत्ता या क्षणाला मिस करतोय.
Budget 2019: शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सहा हजार रुपये थेट जमा केले जातील, अशी घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.
Budget 2019 मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प हा शेतकरी मध्यमवर्गीय आणि कामगारांना बंपर लॉटरी देणारा ठरला आहे.
नोटाबंदीच्या वर्षांत दर ८.२ टक्क्यांवर, २०१७-१८ मध्ये तो सुधारून ७.२ टक्के
निफ्टी निर्देशांकही १०,८०० पुढे!
एमयूटीपी-३, १५ डबा गाडय़ांसाठी निधीची मागणी
संसदेत शुक्रवारी हंगामी अर्थसंकल्पच मांडण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.