Budget 2019 : शिक्षण, संशोधन क्षेत्रासाठी ९३ हजार कोटी रुपयांची तरतूद

केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठीची एकूण तरतूद दहा टक्क्यांनी वाढवत ९३ हजार ८४७ कोटी रुपयांवर नेण्यात आली आहे.

Budget 2019: यंदा सरकारने खूप मोठे गाजर आणले; अजित पवारांनी उडवली खिल्ली

पिचलेल्या शेतकऱ्यांच्या अवस्थेची आणखी किती थट्टा उडवणार? ५०० रुपयांमध्ये सत्ताधाऱ्यांनी १ महिना घरं चालवून दाखवावीत, असे आव्हानच पवारांनी दिले. 

Budget 2019 : केंद्राने सादर केलेला अर्थसंकल्प लोककल्याणकारी-मुख्यमंत्री 

देशाच्या प्रगतीसाठी सगळ्याच वर्गांना दिलासा देणारा अर्थ संकल्प सादर करण्यात आला असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे

संबंधित बातम्या