Budget 2019: असंघटीत कामगारांना ७००० रूपये बोनस, ग्रॅच्युटीची मर्यादा १० लाखांवरून २० लाख

नोकरी दरम्यान मृत्यू झाल्यास देण्यात येणारी मदत अडीच लाखांवरून ६ लाख रूपये इतकी केली आहे.

Budget 2019: मोदी सरकारची शेतकऱ्यांना भेट, बँक खात्यात जमा होणार सहा हजार रुपये

Budget 2019: शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सहा हजार रुपये थेट जमा केले जातील, अशी घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.

Budget 2019 : मोदींचा मास्टरस्ट्रोक! शेतकरी, मध्यमवर्गीय, कामगारांना बंपर लॉटरी

Budget 2019 मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प हा शेतकरी मध्यमवर्गीय आणि कामगारांना बंपर लॉटरी देणारा ठरला आहे.

संबंधित बातम्या