अर्थसंकल्प २०२० News
पुढील पाच वर्षांत पाच लाख सौरपंप बसवण्याची १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली
पीक कर्जाशिवाय अन्य शेतीकर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कोणतीही योजना जाहीर करण्यात आलेली नाही
केंद्राची मदत आठ हजार कोटींनी घटली; आर्थिक नियोजन बिघडले
अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात उद्योगांना अधिक दराने वीज पुरविली जाते.
राज्याला प्रगतीच्या दिशेने नेणारा हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अर्थसंकल्पातील तरतुदीवर बांधकाम क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
असफलता एक चुनौती है… अशा ओळी त्यांनी अर्थसंकल्पाच्या सुरूवातीला म्हटल्या होत्या.