Page 3 of अर्थसंकल्प २०२० News

पवारांनी सांगितला पहिल्यांदा बजेट मांडताना घडलेला किस्सा

‘बजेट’ शब्द प्रचलित होण्यामागे एक गंमतीदार किस्सा आहे.

Maharashtra Budget 2020 Live Updates

२०१९-२०च्या अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची वाढ सुचवण्यात आली आहे.

शेती, पायाभूत सुविधा, शिक्षण या क्षेत्रांमध्ये भरीव गुंतवणुकीची आश्वासने दिली गेली आहेत



गृह कर्जावरील दीड लाखांच्या अतिरिक्त वजावटीला मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

फळांची निर्यात आणि उत्तम विपणनासाठी ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ योजना सुरू करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.

युरियाच्या किमतीत वाढ आणि स्फुरद-पालाश यांच्या किमतीत घट करण्याची गरज आहे.

१५ व्या वित्त आयोगानुसार राज्यांचा हिश्श्यात एक टक्क्य़ाने घट

कर बदल करदात्याला सुलभ, सोयीस्कर आहेत किंवा नाहीत हे त्यानेच ठरवावे.