Page 4 of अर्थसंकल्प २०२० News

३० हजार कोटींपैकी २० हजार ५३२ कोटी अंगणवाडय़ांसाठी


शिक्षणाची आणि व्यक्तिमत्त्व घडण्याची सर्वात जास्त शक्यता ज्या शून्य ते आठ या वयात असते, त्यावर आज तरी काही भाष्य नव्हते.

रस्ते, जल, हवाई मार्गाचे जाळे विस्तारण्यावर अर्थसंकल्पीय रोख

मुक्त व्यापार करारासाठीच्या महत्त्वाच्या तरतुदींचा आढावा घेण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.

सरकार जोवर फेरविचार करत नाही तोवर केवळ निर्गुतवणुकीने सरकारी मालकी झाली तरी वित्त क्षेत्रातील कारभार बदलण्याची शक्यता नाही.

कोणताही व्यवस्थात्मक उपाय नसणारा हा अर्थसंकल्प, सरकारने मंदीशी लढण्याचे प्रयत्नच सोडल्याची लक्षणे दाखवतो..

जात, धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व स्तरांतील सामान्यांचा विकास साधला जातो आहे. तेच सूत्र याही अर्थसंकल्पाने पुढे नेले आहे..

मंदीच्या वातावरणातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी अर्थमंत्री काही धाडसी पावले उचलतील अशी अपेक्षा होती; परंतु ती सपशेल फोल ठरली आहे.


भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या बुलेट ट्रेनला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून विरोध होण्याचीच शक्यता अधिक दिसते.

आयुष्मान भारत ही प्रत्यक्ष रोग झाल्यानंतर उपचारांसाठी उपयोगाची अशी योजना आहे