Page 7 of अर्थसंकल्प २०२० News
उद्योजकता हे भारताचे बलस्थान आहे. उद्योजक हे देशात नोकऱ्या निर्माण करतात.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडत असताना मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा उल्लेख केला
“गुंतवणूक वाढवण्यासाठी एका विशेष सेलची स्थापना तसेच निर्यातीसाठी ‘निर्वित’ योजना आणणार”
अर्थमंत्र्यांचा रेल्वेप्रवाशांना दिलासा
आरोग्य, शिक्षण, रेल्वे, विमानतळ, मेट्रो, सिंचन, महामार्ग या क्षेत्रांमध्ये पाच वर्षांमध्ये १०० लाख कोटींची तरतूद
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.
सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्याआधी काश्मिरी भाषेतील एक कविता सादर केली
अर्थमंत्री निर्माला सितारामन यांची महत्वाची घोषणा
शेतकऱ्यांसाठी १६ पॉइंट्सचा अॅक्शन प्लान त्यांनी बजेट मांडताना जाहीर केला
“अल्पसंख्यांक, महिला आणि एससी, एसटी समाजातील लोकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात प्रयत्न करण्यात आले आहेत”
अर्थसंकल्प सादर होण्याआधीच काँग्रेसचा टोला