Page 8 of अर्थसंकल्प २०२० News
सामान्यत: शनिवार आणि रविवार शेअर बाजार बंद असतो
आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे देशाचं लक्ष
आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे अवघ्या देशाचं लक्ष
डेप्युटी मॅनेजर पदावर काम करणाऱ्या कुलदीप कुमार शर्मा यांनी ड्युटी फर्स्ट म्हणजे काय ते आपल्या कामातून दाखवून दिले आहे.
आर्थिक विकास दर (जीडीपी) दरवर्षी ८ टक्के असणं गरजेचं, पण…
पायाभूत विकास क्षेत्रावर १०० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची गरज
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून झाली असून याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं अभिभाषण झालं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक विषयांवरील चर्चा केंद्रस्थानी राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे
जाणून घ्या नक्की बजेट मांडताना कोणकोणत्या गोष्टींचा समावेश त्यामध्ये केला जातो
१० ते २० लाखांवर २० टक्के कर भरावा लागण्याची शक्यता आहे.
२०१८-१९ च्या बजेटमध्ये अॅग्री मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर फंड या योजनेसाठी २,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती
आगामी अर्थसंकल्पात केंद्र सरकार इनकम टॅक्सच्या स्लॅबमध्ये मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.