“करदात्यांच्या आधार क्रमांकावर आधारित व्हेरिफिकेशनची सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी करदात्यांच्या सुविधेसाठी लवकरच एक नवी यंत्रणा निर्माण केली जाईल.”
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये पगारदारांसाठी अनेक दिलासादायक घोषणा केल्या. यामध्ये प्राप्तीकराच्या रचनेतील बदल आणि सूट यांचा समावेश आहे.