Budget 2020: “एप्रिलपासून जीएसटी भरण्याची प्रक्रिया होणार अधिक सोपी”

“जीएसटीमुळे देशातील ‘इन्स्पेक्टर राज’ संपुष्टात आला आहे. तसेच यामुळे वाहन क्षेत्रासाठीही मोठी मदत झाली आहे.”

Budget 2020: विरोधानंतरही मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवर केंद्र सरकार ठाम, बजेटमध्ये उल्लेख

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडत असताना मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा उल्लेख केला

National Infra Projects: पाच वर्षांत १०० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

आरोग्य, शिक्षण, रेल्वे, विमानतळ, मेट्रो, सिंचन, महामार्ग या क्षेत्रांमध्ये पाच वर्षांमध्ये १०० लाख कोटींची तरतूद

Budget 2020: जाणून घ्या निर्मला सीतारामन यांनी केलेल्या महत्वाच्या घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.

“अर्थसंकल्प सादर करताय की कवितांचा कार्यक्रम?”; काँग्रेसचा सीतारामन यांना सवाल

सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्याआधी काश्मिरी भाषेतील एक कविता सादर केली

Budget 2020 : अर्थसंकल्पात ‘सबका साथ, सबका विकास’वर लक्ष केंद्रीत – अर्थमंत्री

“अल्पसंख्यांक, महिला आणि एससी, एसटी समाजातील लोकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात प्रयत्न करण्यात आले आहेत”

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या