अर्थसंकल्प २०२१ News
अर्थसंकल्प २०२१ मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की, अडीच लाखांवरील योगदानावर मिळणारे व्याज करपात्र असेल.
ठाकरे सरकारचा अर्थसंकल्प फायद्याचा की तोट्याचा?; अर्थसंकल्पाचं विश्लेषण गिरीश कुबेर यांच्या नजरेतून!
राज्याच्या अर्थसंकल्पाचा नक्की अन्वयार्थ काय? याविषयी गिरीश कुबेर यांनी सविस्तर विश्लेषण केलं आहे.
कर्जमाफीच्या मुद्द्यावरून उपस्थित केला सवाल
अर्थसंकल्प क्रोनी कॅपिटालिस्ट केंद्री असल्याचा आरोप तथ्यहीन
दहशतवादी हल्ल्याच्या आठवणींना दिला उजाळा
नोबेलप्राप्त अर्थतज्ज्ञ डॉ. अभिजित बॅनर्जी यांचे मत
बुधवारच्या या आंदोलनात आघाडीच्या १० कामगार संघटना, त्यांचे ज्येष्ठ प्रतिनिधी, सदस्य सहभागी होत असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.
साधारणत: कोणत्याही अर्थव्यवस्थेत कामगार आणि भांडवल हे ठळक घटक म्हणून ओळखले जाण्याची परंपरा आहे