“शेजारील देशांशी तणाव वाढतोय, सैन्यदलाला पुरेसा निधी द्या”, संसदीय समितीचा केंद्र सरकारला इशारा! देशाच्या सौन्यदलासाठी असलेली अर्थसंकल्पातली तरतूद कमी न करण्याची मागणी संसदीय समितीने अहवालात केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 17, 2022 17:52 IST
अजित पवारांनी विकासनिधी वाढवल्याची घोषणा करताच आमदारांनी केली गाडीची मागणी; उपमुख्यमंत्री म्हणाले, “आता…”! विकासनिधी आणि पगारवाढीची घोषणा करताच मागच्या बाकांवरच्या आमदारांनी केली गाडीची मागणी! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 16, 2022 18:02 IST
विकासाचा पंचसूत्री संकल्प ; अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर, ‘सीएनजी’ स्वस्ताईचा दिलासा पंचसूत्रीच्या माध्यमातून पुढील तीन वर्षांत चार लाख कोटी खर्चून नागरी आणि ग्रामीण भागांच्या विकासाचा संकल्प राज्य सरकारने केला आह़े By लोकसत्ता टीमMarch 12, 2022 04:44 IST
गतिमान वाहतुकीसाठी पायाभूत सुविधांना झुकते माप १० हजार किलोमीटर लांबीच्या ग्रामीण रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून येत्या दोन वर्षांत ही कामे पूर्ण होतील. By लोकसत्ता टीमMarch 12, 2022 03:29 IST
राज्यावरील कर्जाचा बोजा साडेसहा लाख कोटींवर ; तूट २० हजार कोटींनी वाढली, प्रमुख स्रोत आटले नैसर्गिक आपत्तीमुळे यंदाच्या वर्षांत खर्च वाढला. यामुळे ९० हजार कोटींचे कर्ज काढण्यात आले. By लोकसत्ता टीमMarch 12, 2022 03:22 IST
एक लाख कोटी डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ; अर्थसंकल्पातील पंचसूत्रीतून ध्येय गाठण्याचा मुख्यमंत्री ठाकरे यांचा विश्वास पंचसूत्री अमलात आणण्याकरिता पुढील तीन वर्षांत चार लाख कोटींचा भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल. By लोकसत्ता टीमMarch 12, 2022 01:48 IST
मागास घटकांसाठी नव्या घोषणांचा अभाव, जुन्याच योजनांवर भर ; ३० हजार कोटींची अर्थसंकल्पात तरतूद अर्थसंकल्पात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी त्यांच्या लोखसंख्येच्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमMarch 12, 2022 01:45 IST
पीक कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजारांचे अनुदान ; शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा कृषी विभागाच्या योजनांमध्ये यापुढे तरतुदीच्या ३ टक्के निधी आजी-माजी सैनिकांनाही उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले. By लोकसत्ता टीमMarch 12, 2022 01:40 IST
स्मारके, गडकिल्ले, तीर्थक्षेत्रे, पर्यटनस्थळांसाठी भरीव तरतूद ; अष्टविनायक मंदिरांसाठी विशेष निधी विविध स्मारके, गडकिल्ले, पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रे यांच्यासाठी अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: March 12, 2022 03:36 IST
प्रत्येक जिल्ह्यात महिला, नवजात शिशू रुग्णालये ; आरोग्य रुग्णालयांच्या बांधकामासाठी साडेसात हजार कोटी रुपये ५० खाटांपेक्षा अधिक क्षमता असलेल्या रुग्णालयांमध्ये यांत्रिक धुलाई संयंत्रे आणि ३० खाटांवरील रुग्णालयांमध्ये स्वच्छता यंत्रे देण्यात येणार आहेत. By लोकसत्ता टीमMarch 12, 2022 01:34 IST
विकासाबाबत कळसूत्री सरकारची पंचसूत्री काय कामाची ? ; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र या अर्थसंकल्पात ना विकासाला चालना, ना कोणत्याही कल्याणकारी उपाययोजना आहेत. या अर्थसंकल्पातून कोणतीही नवीन दिशा नाही, By लोकसत्ता टीमMarch 12, 2022 01:31 IST
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी सरन्यायाधीश चंद्रचूड संतापले; म्हणाले, “एखादा पक्ष किंवा व्यक्ती…”
Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री न झाल्यास त्यांच्यासमोर कुठले तीन पर्याय असू शकतात?
अंतराळवीरांना अंतराळात उत्साही अन् तंदुरुस्त राहण्यासाठी किती कॅलरीज आवश्यक आहेत? तज्ज्ञांकडून जाणून घ्या..
9 Photos : अविनाश नारकरांच्या नावावरचं पहिलं घर! पत्नी ऐश्वर्याने शेअर केले सुंदर फोटो, कुठे आहे हा सुंदर फ्लॅट?
10 हितेंद्र ठाकूरांचा वसईतील गड भेदणाऱ्या स्नेहा दुबे कोण आहेत? भाजपाच्या नवनिर्वाचित आमदाराबद्दल जाणून घ्या
‘मूल्यांची अंमलबजावणी महत्त्वाची’; संविधान दिन सोहळ्यामध्ये मुर्मू यांच्याकडून प्रथम राष्ट्रपतींच्या मार्गदर्शनाचे स्मरण