अर्थसंकल्प २०२२ News
देशाच्या सौन्यदलासाठी असलेली अर्थसंकल्पातली तरतूद कमी न करण्याची मागणी संसदीय समितीने अहवालात केली आहे.
विकासनिधी आणि पगारवाढीची घोषणा करताच मागच्या बाकांवरच्या आमदारांनी केली गाडीची मागणी!
पंचसूत्रीच्या माध्यमातून पुढील तीन वर्षांत चार लाख कोटी खर्चून नागरी आणि ग्रामीण भागांच्या विकासाचा संकल्प राज्य सरकारने केला आह़े
१० हजार किलोमीटर लांबीच्या ग्रामीण रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून येत्या दोन वर्षांत ही कामे पूर्ण होतील.
नैसर्गिक आपत्तीमुळे यंदाच्या वर्षांत खर्च वाढला. यामुळे ९० हजार कोटींचे कर्ज काढण्यात आले.
पंचसूत्री अमलात आणण्याकरिता पुढील तीन वर्षांत चार लाख कोटींचा भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल.
अर्थसंकल्पात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी त्यांच्या लोखसंख्येच्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे.
कृषी विभागाच्या योजनांमध्ये यापुढे तरतुदीच्या ३ टक्के निधी आजी-माजी सैनिकांनाही उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले.
विविध स्मारके, गडकिल्ले, पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रे यांच्यासाठी अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
५० खाटांपेक्षा अधिक क्षमता असलेल्या रुग्णालयांमध्ये यांत्रिक धुलाई संयंत्रे आणि ३० खाटांवरील रुग्णालयांमध्ये स्वच्छता यंत्रे देण्यात येणार आहेत.
या अर्थसंकल्पात ना विकासाला चालना, ना कोणत्याही कल्याणकारी उपाययोजना आहेत. या अर्थसंकल्पातून कोणतीही नवीन दिशा नाही,