Page 17 of अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२४ News

Prime minister Narendra Modi, Union Budget 2023 , middle class, केंद्रीय अर्थसंकल्प २०२३
Budget 2023 : मोदींची पहिली प्रतिक्रिया “मध्यमवर्गाला सक्षम बनवणारा अर्थसंकल्प”; म्हणाले “प्राप्तिकर रचना अधिक…

२०४७ मध्ये समृद्ध आणि समर्थ भारत बनवण्याचा पाया या अर्थसंकल्पाने घातला आहे – पंतप्रधान मोदी

Income Tax Slabs and Rates 2023-24
विश्लेषण: अर्थसंकल्पात सामान्य करदात्यांसाठी नेमकं काय? करपात्र उत्पन्नाची मर्यादा बदलली, पण त्याचा फायदा कुणाला होणार?

Income Tax Slab Rate 2023-24: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नव्या करप्रणालीमध्ये ७ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केल्याची घोषणा केली आहे.

uday samant and budget 2023
Budget 2023 : राज्याला काय मिळालं? म्हणणाऱ्या विरोधकांवर उदय सामंतांचे टीकास्र, म्हणाले “मी आतापर्यंत…”

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज (१ फेब्रुवारी) संसदेत सादर केला.

vinayak raut on union budget 2023
Budget 2023: “केंद्रीय अर्थसंकल्पातून मुंबईकरांच्या तोंडाला पानं पुसली”, विनायक राऊतांचं टीकास्त्र!

निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

nirmala sitharaman
अर्थसंकल्पात महिलासाठी नेमकं काय? निर्मला सीतारामन यांच्याकडून मोठ्या योजनेची घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.

Income Tax Slabs and Rates
Budget 2023 : देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विवेक अग्निहोत्रींची पहिली प्रतिक्रिया; ट्वीट करत म्हणाले…

२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

Nirmala Sitharaman
Union Budget 2023 : ज्येष्ठ नागरिकांना दिलासा, ‘या’ योजनेत दुप्पट गुंतवणूक करता येणार, महिलांसाठी नवी योजना

India Budget 2023 Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करतेवेळी बचत योजनेशी संबंधित नवीन घोषणा केल्या. याचदरम्यान त्यांनी…

funny memes and jokes cigarettes Budget
Budget 2023: सिगारेट महाग झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा महापूर, कबीर सिंह पासून नाना पाटेकर यांचे मीम्स व्हायरल

सिगारेटवरील कस्टम ड्युटी वाढविल्यामुळे आता सिगारेट महाग होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मजेशीर मीम्स व्हायरल केले जात आहेत.

Union Budget 2023, Fadnvis and Sitaraman
Union Budget 2023 : केंद्रीय अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

विकसित भारताकडे जाण्याचा रस्ता या अर्थसंकल्पाने स्पष्टपणे दाखवला आहे. असंही सांगितलं आहे.

PAN Card To Be Single Common Identifier For Financial Transactions
Budget 2023 : पॅन कार्डबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा, म्हणाल्या…

आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या. त्यात पॅन कार्ड विषयीही एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.