अर्थसंकल्प २०२५ (Budget 2025) News

दरवर्षी केंद्रीय अर्थमंत्री आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प अर्थात बजेट सादर करतात. आपल्या घरातलं जसं जमा-खर्चाचं बजेट असतं, तशाच स्वरुपात आख्ख्या देशाचा जमा-खर्च या अर्थसंकल्पात मांडला जातो. देशाच्या उत्पन्नात भर घालणाऱ्या गोष्टींचा उल्लेख यात केला जातो. देशाला कोणत्या मार्गांनी उत्पन्न मिळणार आहे आणि ते कोणत्या गोष्टींवर खर्च होणार आहे, याविषयी अर्थसंकल्पात निश्चित अशा तरतुदी असतात. जमापेक्षा खर्च जास्त असेल, तर त्याला तुटीचा अर्थसंकल्प म्हणतात. तर खर्चापेक्षा जमा जास्त असेल, तर त्याला शिलकीचा अर्थसंकल्प म्हणतात.


Read More
Union Budget 2025 Date Expectations in Marath
Union Budget 2025 : १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प, टॅक्स रिजीममध्ये बदल होणार? निवृत्ती वेतन वाढणार? काय आहेत अपेक्षा?

Union Budget 2025 Expectations : १ फेब्रुवारी २०२५ या दिवशी मोदी सरकार 3.0 चा पहिला अर्थसंकल्प सादर होणार आहे. सकाळी…

Capital gains and taxation on sale of house
घराच्या विक्रीवर झालेला भांडवली नफा आणि कर आकारणी

विद्यमान आर्थिक वर्षात २३ जुलै रोजी मांडलेल्या दुसऱ्या अर्थसंकल्पात भांडवली नफ्याच्या तरतुदीत मोठे बदल करण्यात आले. २३ जुलै, २०२४ पूर्वी…

pimpri chinchwad municipal corporation
आता महापालिकेच्या अर्थसंकल्पात ‘हवामान अर्थसंकल्प’

आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांत शासकीय, निमशासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी हवामान अर्थसंकल्प या संकल्पनेचा समावेश केला आहे

madhya pradesh bihar budget 2024
आजवर एनडीए आणि यूपीए सरकारच्या काळात अर्थसंकल्पीय निधीचे वाटप कसे केले गेले?

आंध्रची राजधानी अमरावतीचा विकास करण्यासाठी १५ हजार कोटी रुपये आणि बिहारमधील चार रस्ते प्रकल्पांसाठी २६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात…

itr filing 2024 last date
ITR filing FY2023-24: प्राप्तिकर भरण्याची मुदत वाढविली? वाचा आयकर विभागानं काय सांगितलं?

ITR filing FY2023-24: प्राप्तिकर भरण्याची आज (दि. ३१ जुलै) शेवटची मुदत असून आयकर विभागाने करदात्यांना प्राप्तिकर भरण्याचे आवाहन केले आहे.

Nirmala Sitharaman on Rahul Gandhi
Nirmala Sitharaman: अर्थसंकल्पाचा हलवा कुणी खाल्ला? राहुल गांधींच्या आरोपाला अर्थमंत्री सीतारमण यांचे उत्तर; म्हणाल्या…

Nirmala Sitharaman: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अर्थसंकल्पांवर बोलत असताना अर्थसंकल्पाआधी होणाऱ्या हलवा समारंभावर टीका करत अर्थ मंत्रालयात…

MP Jaya Bachchan Rajya Sabha Session
Jaya Bachchan : राज्यसभेच्या उपसभापतींनी अमिताभ बच्चन यांचं नाव घेताच खासदार जया बच्चन संतापल्या, नेमकं काय घडलं?

राज्यसभेत आज अर्थसंकल्पावर चर्चा सुरु असताना समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन या संतापल्या असल्याचं पाहायला मिळालं.

ताज्या बातम्या