Page 3 of अर्थसंकल्प २०२५ (Budget 2025) News

अर्थसंकल्पात सीएनजी, एलपजी व इलेक्ट्रिकवर धावणाऱ्या वाहनावर वाढीव कर लावण्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे पर्यावरणपूरक ठरणारी वाहने एप्रिलपासून महागणार आहे.

राज्याच्या वार्षिक अर्थसंकल्पात सोलापूर जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न उपेक्षित ठेवण्यात आले आहेत. विशेषतः येथील यंत्रमाग उद्योगासाठी कोणताही दिलासा मिळाला नाही.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडल्या असून येत्या दिवाळीपर्यंत निवडणुका लागण्याची शक्यता आहे.

महायुती सरकारने सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात दलित आणि आदिवासी उपयोजनांसांठी मागच्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्के निधीवाढ प्रस्तावित केली.

आरोग्य विभागाप्रमाणेच वैद्याकीय शिक्षण विभागासाठीही अत्यंत अपुरी तरतूद करण्यात आली आहे.

लाडक्या बहिणींचे अनुदान १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन महायुतीच्या जाहीरनाम्यात देण्यात आले होते. यामुळे महिला वर्गाचे अर्थसंकल्पाकडे लक्ष होते.

राज्यातील रस्त्यांचे जाळे अधिक व्यापक आणि भक्कम करण्यासाठी दिर्घकालीन व सर्वसमावेशक असा अमृतकाल रस्ते विकास आराखडा (२०२५ ते २०४७) तयार…

राज्यात उद्याोगवाढीसाठी आता नवीन औद्याोगिक धोरण जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या धोरणानुसार ४० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक…

आर्थिक पाहणी अहवालात कृषी क्षेत्राच्या दमदार कामगिरीचे कौतुक करण्यात आले असले तरीही प्रत्यक्ष अर्थसंकल्पात कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठीची तरतूद सरासरी…

राज्यावरील कर्जाचा बोजा पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरीस ९ लाख ३२ हजार कोटींवर जाईल, असा अंदाज अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला आहे.


अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग लक्षात एक लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेच्या आकारमानाचा पल्ला अजून दूर असल्याचेच आकडेवारी दर्शविते.