कर्जबाजारीपणात महाराष्ट्र पहिला!

राज्यावरील कर्जाचा डोंगर २.७० लाख कोटींवर थडकला असून कर्जावरील व्याजापोटीच तिजोरीवर २१ हजार कोटींचा बोजा २०१३-१४च्या वर्षांत पडणार आहे.

लातूर जिल्हा परिषदेचा आठ कोटींचा अर्थसंकल्प

लातूर जिल्हा परिषदेच्या ८ कोटी २८ लाख ४५ हजार रुपयांच्या अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. उदगीर येथील छत्रपती शाहूमहाराज…

सोलापूर जिल्हा परिषदेचा ४० कोटींचा अर्थसंकल्प

सोलापूर जिल्हा परिषदेचा आगामी २०१३-१४ वर्षांसाठी स्वउत्पन्नाचा ४० कोटी ६३ लाख ४१ हजारांचा अर्थसंकल्प सोमवारी दुपारी उशिरा जिल्हा परिषद सभागृहात…

मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात तरतूद

दिल्लीतील सामुहिक बलात्काराचे प्रतिबिंब मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेत मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पातही उमटले असून मुलींना स्वयंसरक्षणाचे धडे देण्यासाठी विद्यापीठाने अर्थसंकल्पात प्रथमच पाच…

‘माणूस’ डोळ्यासमोर ठेवूनच विकासाच्या योजना -मुख्यमंत्री

जागतिक मंदी, राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा घसरलेला दर याचा परिणाम महाराष्ट्रावरही झाला आहे. अर्थसंकल्प तयार करताना सर्वात मोठी चिंता या वातावरणाची होती.…

मुंबई-कोकण: अर्थ उमगले संकल्पांचे..

‘जेमतेम शिलकी’चा सन २०१३-१४ या वर्षांचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात २० मार्चला मांडला, पण काय स्वस्त…

उत्तर महाराष्ट्र : ‘महागाई टिकवा, उत्पन्न वाढवा’

महागाई नियंत्रणात आणण्यासाठी काय धोरण अवलंबणार आहोत, हे राज्य सरकारने या अर्थसंकल्पात स्पष्ट केलेले नाही. महागाई नियंत्रण ही काही फक्त…

मराठवाडा : निधीत झुकते माप हवे – डॉ. काळे

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळालेली आम्ही मंडळी आहोत. आमचे दुर्दैव म्हणजे आमच्यावर इंग्रजांनी नाही, तर निजामाने राज्य…

प./द.महाराष्ट्र :अर्थसंकल्पावर दुष्काळाची छाया-शशिकांत शिंदे

या अर्थसंकल्पात मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. राज्याच्या प्रत्येक विभागाला काय काय मिळणार, याची अपेक्षा असते. यंदाच्या अर्थसंकल्पावर दुष्काळाची…

न्यायाची टंचाई

राज्याचा अर्थसंकल्प येतो आणि जातो. राज्यातल्या लोकांचं भलं करणारा दस्तऐवज म्हणून त्याकडे पाहिलंच जात नाही आणि आधीपासून असलेली न्यायाची टंचाई…

नऊ तासाच्या चर्चेनंतरही पिंपरी पालिका अंदाजपत्रकास मंजुरी नाही

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१३-१४ या आर्थिक वर्षांतील अंदाजपत्रकास नऊ तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतरही पालिका सभेची मंजुरी मिळू शकली नाही.

अर्थसंकल्पावर राष्ट्रवादीचा वरचष्मा!

अर्थसंकल्प आणि वार्षिक योजनेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या खात्यांसाठी अधिक तरतूद करण्यात आली आहे. अर्थात सारीच महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे असल्याने या…

संबंधित बातम्या