बुलढाणा News

बुलढाणा (Buldhana) जिल्हा पश्चिम विदर्भातील एक महत्त्वाचा जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ ९ हजार ६४० चौरस किमी आहे. बुलढाण्याच्या पूर्वेकडे अमरावती, पश्चिमेस औरंगाबाद, उत्तरेला मध्यप्रदेश तर दक्षिणेस जालना आहे. राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थान सिंदखेड राजा याच बुलढाणा जिल्ह्यात आहे. तसेच उल्कापाताने तयार झालेले प्रसिद्ध लोणार सरोवरही येथे आहे. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही बुलढाणा जिल्हा महत्त्वाचा जिल्हा आहे.
विदर्भाची (Vidarbha) पंढरी म्हणून ओळखले जाणारे शेगाव, जगातील सर्वात मोठी हनुमान मुर्ती, मोताळा तालुक्यातील अंबादेवीचे मंदिर आणि सुलतानपूर येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिर बुलढाणा जिल्ह्यात आहे. Read More
Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…

साहित्य आणि कर्मचारी यांची मतदान केंद्रावर आणि केंद्रावरून ‘स्ट्रॉंग रूम’पर्यंत वाहतूक करण्यासाठी लालपरीचा वापर करण्यात आला.

Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…

नाताळ निमित्त असलेल्या सुट्ट्यांमुळे सध्या राज्यातील पर्यटन केंद्रे, धार्मिक स्थळे पर्यटक आणि भाविकांनी गजबजली आहेत.

buldhana vidarbha
निर्यात क्षेत्रात ‘हा’ जिल्हा पश्चिम विदर्भात अव्वल; ४६५ कोटींची निर्यात

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उद्योग व व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्यांसाठी पाऊले उचलली आहे.जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग भूखंड आणि…

Laborer died Palshi Jhashi, iron top of crane fell,
बुलढाणा : क्रेनचा लोखंडी टप अंगावर कोसळून मजूर ठार!

विहिरीचे खोदकाम सुरु असताना क्रेनचा लोखंडी टप अंगावर पडून विहिरीत असलेल्या एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. मात्र नशीब बलवत्तर म्हणून…

Fire Lonar Rural Hospital, Lonar Rural Hospital Patient died,
बुलढाणा : लोणार ग्रामीण रुग्णालयात अग्नितांडव, रुग्णाचा बेडवरच कोळसा; विडीमुळे…

सरोवरनगरी लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात आज सोमवारी पहाटे अग्नितांडव पाहायला मिळाले. ग्रामीण रुग्णालयातील जनरल वॉर्डमधील एका रुग्णाचा यात जळून कोळसा…

akash fundkar loksatta news
मंत्री आकाश फुंडकर म्हणतात, “पालकमंत्रिपदावर दावा नाही, पण पक्षादेश…”

मंत्रिपदाला न्याय देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार असून कामगारांचे प्रश्न सोडवायचे आहेत, बेरोजगारांना काम द्यायचे आहे, अशी भावना फुंडकर यांनी…

buldhana crime latest marathi news
समृद्धी महामार्गावर अपघातांसह गुन्हेगारीतही वाढ; डिझेल चोरीसाठी महागड्या वाहनांचा वापर…

गेल्या दोन वर्षांत लहान-मोठ्या अपघातांमुळे गाजणाऱ्या हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती महामार्ग वाढत्या गुन्हेगारीमुळेदेखील वादग्रस्त ठरत आहे.

buldhana protest against home minister amit shah
अमित शहांचा पुतळा जाळला…राष्ट्रमाता जिजाऊंच्या माहेरी जमलेल्या आंदोलकांनी…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वादग्रस्त विधान आणि परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ सिंदखेडराजा येथे आज आंबेडकरी समाज एकवटला.

Buldhana District Jail prisoners, prisoners Fast Food Training, Buldhana District Jail, Buldhana District Jail latest news,
कारागृहातून सुटल्यावर काय? ३२३ बंदीवानांना ‘फास्ट फूड’चे प्रशिक्षण!

जाणते – अजाणतेपणी हातून अपराध झाल्यावर न्यायालयातून शिक्षा दिली जाते व संबंधितांची कारागृहात रवानगी होते. मात्र कपाळावर गुन्हेगारीचा शिक्का बसतो.

One killed three injured in Samriddhi Expressway accident after speeding car burst tyres
बुलढाणा : शेगाव दर्शनाची मनोकामना अधुरी! ‘समृद्धी’वर वाहनाचे टायर फुटले; एक ठार, तीन जखमी

मृद्धी द्रुतगती महामार्गावर भरवेगातील चारचाकी वाहनाचे टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात एका कुटुंबातील एकाचा मृत्यू झाला तर तिघेजण जखमी झाले.

NCP leader Sunil Kolhe, Sunil Kolhe attack case,
बुलढाणा : राष्ट्रवादीचे नेते सुनील कोल्हे हल्ला प्रकरण; विक्की आव्हाडसह चौघे जेरबंद

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे मोताळा तालुकाध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर मागील २५ नोव्हेंबर २०२४ रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला…

ताज्या बातम्या