Page 112 of बुलढाणा News

सोयाबीनसाठी क्रांतीचा एल्गार

सोयाबीन पिकासाठी एका क्विंटलला ३३५० रुपये उत्पादन खर्च येतो , त्यात ५० टक्के नफा पकडून शासनाने सोयाबीनला किमान ५ हजार…

जिल्हा बँकेला नवसंजीवनी देणे प्रशासक मंडळासाठी अग्निदिव्यच!

आर्थिक दिवाळखोरीत सापडलेल्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने राजीनामे देऊन बँक पुनर्वसनाचा चेंडू राज्य सरकारच्या रिंगणात टाकला आहे.

बुलढाणा जिल्हा बँकेच्या संचालकांचे सामूहिक राजीनामे

प्रचंड आर्थिक डबघाईस आलेल्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बॅंकेच्या पुनर्वसनाची जबाबदारी आता राज्य सरकारवर सोपविण्यासह बॅंकेच्या २४ संचालकांपैकी आज, सोमवारी…

खारपाणपट्टय़ातील क्षारयुक्त पाण्यामुळे हजारो किडनीग्रस्त, शेकडोंचा बळी

जिल्ह्य़ातील खारपाणपट्टय़ातील जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव तालुक्यात अनेक गावातील क्षारयुक्त पाणी नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहे.

‘समाजाला कृतीशील उपक्रमाची गरज’

६० वर्षांपूर्वी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सामाजिक प्रबोधन व शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून भारत विद्यालयाची जडणघडण दिवंगत दिवाकरभय्या आगाशे यांनी केली आहे.

शिवसेनेत आ. शिंदे यांच्याविरुद्ध जिल्हाप्रमुख लिंगाडे संघर्ष तीव्र

लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असतांना जिल्ह्य़ाच्या मुख्यालयी शिवसेनेत खासदार प्रतापराव जाधव गट विरुद्ध आमदार विजयराज शिंदे गट अशा…

शंभर रुपयांच्या बॉण्डवरच शेतकऱ्यांना वाटणीपत्र

शेतकऱ्यांमध्ये कमालीची अवस्थता निर्माण करणाऱ्या नवीन सिलिंग कायद्याबाबत घाबरून जाण्याचे कुठलेही कारण नाही. पूर्वीसारखेच शंभर रुपयांच्या बॉंडवर आपसी सहमतीने तहसीलदारांकडून…

पानटपरीवाल्यांचा बुलढाण्यात मोर्चा आंदोलनाद्वारे एल्गार

राज्य शासनाच्या एका आदेशान्वये अन्न व औषध प्रशासनाने सुगंधित तंबाखू, गोड सुपारी, मावा व खऱ्र्यावर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे…

बुलढाणा जिल्ह्य़ातून ५२ ग्रा. पं.चे प्रस्ताव, मलकापूर पं.स. आघाडीवर

निर्मल भारत अभियानअंतर्गत २०१३-१४ साठी जिल्ह्य़ातून ५२ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव निर्मल ग्राम पुरस्कारासाठी राज्य शासनाला सादर करण्यात आले आहेत. या ग्राम…

महापुरुषांचे पुतळे बसविण्यातील अडथळे त्वरित दूर करा -आ. शिंदे

शहरातील जयस्तंभ चौकात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे पुतळे बसविण्याच्या मार्गातील सर्व शासकीय अडथळे तत्काळ…