Page 2 of बुलढाणा News

khamgaon buldhana assembly constituency
खामगावात आकाश फुंडकर – दिलीप सानंद यांच्यात चुरशीची लढत; गटबाजी, मतविभाजन निर्णायक

काँग्रेसच्या या पारंपरिक बालेकिल्ल्यात हिंदुत्ववादी विचारसरणी रुजविण्यात आणि भाजपचे ‘कमळ’ फुलविण्यात दिवं. पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांचा महत्त्वाचा वाटा राहिला.

Uddhav Thackeray Buldhana, Buldhana meeting,
जिथून गद्दार आसामकडे पळाले त्या सुरतसह महाराष्ट्रात शिवरायांची मंदिरे उभारणार, बुलढाण्याच्या सभेत उद्धव ठाकरे गरजले

आघाडी सत्तेत आली तर जिथून गद्दार आसामकडे पळाले त्या सुरत शहरासह महाराष्ट्रात सर्वत्र छत्रपती शिवरायांची मंदिरे उभारणार अशी घोषणा शिवसेना…

dr shraddha tapre
बुलढाणा: डॉक्टर झाले, पण राजकारणात रमले! श्रद्धा टापरे ठरल्या आद्य डॉक्टर आमदार; यंदाही नऊ जण रिंगणात

अभ्यासात हुशार असल्याने वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करून डॉक्टर झाले पण राजकारणात आले अन राजकारण , आमदारकीत रमले असे अनेक नेते…

buldhana district five constituency
बुलढाणा जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत थेट, दोन जागी ‘बहुरंगी’ लढत

उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत, सोमवारी जिल्ह्यातील सात मतदारसंघातील प्रमुख आणि विविध पक्षीय बंडखोर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

buldhana constituency independent candidates in large numbers
बुलढाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघात अपक्षांची ‘पेरणी’!

बुलढाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघांत मोठ्यासंख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये लहान अपरिचित पक्ष आणि अपक्षांचा मोठा भरणा आहे.

Buldhana rebels Mahayuti, Mahavikas Aghadi rebels Buldhana, Sindkhed Raja, Buldhana, Mahayuti Buldhana , Mahavikas Aghadi Buldhana,
सिंदखेड राजा, बुलढाण्याचा तिढा मुंबईतच सुटण्याची चिन्हे, अपक्षांचीही मनधरणी

बुलढाणा जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे कडवे आव्हान उभे ठाकले आहे. त्यांच्या माघारीसाठी दिल्ली ते गल्लीपासून प्रयत्न सुरू आहे.

rebel independents to divide votes In sindkhed raja constituency
सिंदखेड राजात सत्ताधारी पक्षांत मैत्रीपूर्ण लढत?; बंडखोर, अपक्षांमुळे मतविभाजनाचा धोका

जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरीला उधाण आले असून सिंदखेड राजा मतदारसंघात तर दोन सत्ताधारी मित्रपक्ष एकमेकांसमोर अधिकृतरित्या उभे ठाकले…

sindkhed raja vidhan sabha poll ajit pawar ncp shinde shiv sena candidate file nomination for maharashtra assembly election
सिंदखेड राजामध्ये ‘एबी फॉर्म’चे महानाट्य; शिवसेना-अजित पवार गट समोरासमोर

शिंदे सेनेच्या उमेदवारासह राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गटा)च्या उमेदवारानेही आपापल्या पक्षांच्या ‘एबी फॉर्म’सह अर्ज भरल्याने मोठाच राजकीय गोंधळ उडाला.

ताज्या बातम्या