गेल्या दोन वर्षांत लहान-मोठ्या अपघातांमुळे गाजणाऱ्या हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती महामार्ग वाढत्या गुन्हेगारीमुळेदेखील वादग्रस्त ठरत आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात हमखास मंत्रिपद मिळणार अशी खात्री ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या बाबतीत अगदी दूरवरच्या बुलढाणा जिल्हावासीयांना देखील होती.
विदर्भाच्या टोकावरील आणि राजकीय दृष्ट्या उपेक्षित, विकासाच्या दृष्टीने दीर्घकाळ मागासलेल्या बुलढाणा जिल्ह्याला आजवरच्या दीर्घ काळात लाल दिव्याची अर्थात मंत्रिपदाची मोजकीच…