बुलढाणा Videos

बुलढाणा (Buldhana) जिल्हा पश्चिम विदर्भातील एक महत्त्वाचा जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ ९ हजार ६४० चौरस किमी आहे. बुलढाण्याच्या पूर्वेकडे अमरावती, पश्चिमेस औरंगाबाद, उत्तरेला मध्यप्रदेश तर दक्षिणेस जालना आहे. राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थान सिंदखेड राजा याच बुलढाणा जिल्ह्यात आहे. तसेच उल्कापाताने तयार झालेले प्रसिद्ध लोणार सरोवरही येथे आहे. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही बुलढाणा जिल्हा महत्त्वाचा जिल्हा आहे.
विदर्भाची (Vidarbha) पंढरी म्हणून ओळखले जाणारे शेगाव, जगातील सर्वात मोठी हनुमान मुर्ती, मोताळा तालुक्यातील अंबादेवीचे मंदिर आणि सुलतानपूर येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिर बुलढाणा जिल्ह्यात आहे. Read More
health officials on reason behind sudden hair loss of citizens in buldhana shegaon 6 villages
Buldhana: शेगावातील लोकांना केस गळतीची समस्या; नेमकं कारण काय? आरोग्य अधिकारी काय म्हणाले?

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील सहा गावातील गावकऱ्यांच्या केसाची जलद गतीने गळती होऊन टक्कल पडत आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण…

Citizens are shocked by an unknown disease in buldhana
Buldhana: आधी डोके खाजवणे नंतर तीन दिवसात थेट टक्कल; अज्ञात आजारामुळे नागरिक हैराण

Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात तीन गावांमध्ये जवळपास ५० हून अधिक व्यक्तींना अचानक केसगळती होत असून काही दिवसातच त्यांचे चक्क…

shivsena thackeray group chief uddhav thackeray sabha in buldana live
धुळ्यात मोदी, शिराळ्यात शाह तर बुलढाण्यात उद्धव ठाकरे, कोण कुणाला करणार लक्ष्य?

Uddhav Thackeray Live Buldhana: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसत्रात बुलढाणा येथून…

gayatri shingne of ncp sharad pawars faction will contest as independent candidate from sindkhed raja assembly constituency
Gayatri Shingne on Rajendra Shingne: गायत्री शिंगणेंचा शरद पवार गटाला इशारा, नेमकं काय म्हणाल्या?

बुलढाण्यातील सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी नुकताच अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केला. त्यावर डॉक्टर शिंगणे…

Chhatrapati Shivaji Maharaj new Statue inauguration by CM Eknath Shinde in buldana
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं बुलढाणा येथे आगमन; छ.शिवाजी महाराजांच्या नव्या स्मारकाचं लोकार्पण

Chhtrapati Shivaji Maharaj Statue In Buldhana: कोकणातील मालवण येथे दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी…

MNS supporter from Buldhana gave a unique gift to Raj Thackeray
Raj Thackeray: बुलढाण्यातील मनसैनिकाची अनोखी भेट, राज ठाकरेही चक्रावले | Buldhana

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवनिर्माण यात्रेनिमित्त रविवारी (२५ऑगस्ट) बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी दुपारी शेगाव येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी…

Vanita Borade has been a wildlife conservationist for the past 35 years and also known as worlds first female snake rescuer
गोष्ट असामान्यांची ८२: जगातील पहिल्या महिला सर्पसखी – वनिता बोराडे

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे राहणाऱ्या वनिता बोराडे या गेल्या ३५ वर्षांपासून वन्यजीव संरक्षक आणि सर्पमित्र म्हणून कार्यरत आहेत. २०१४ साली…

Sindkhed Raja lakhujirao-jadhav-and-the-ancient-shiva-temple-buldhana
Sindkhed Raja: महाराष्ट्रात सापडले मध्ययुगीन शिवमंदिराचे अवशेष, पाहा सविस्तर…| Buldhana प्रीमियम स्टोरी

सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक अशा राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचं काम सध्या सुरू आहे. यावेळी उत्खनन करताना तेराव्या शतकातील…

What is the current situation in Vidarbha loksabha election 2024
Vidarbha Second Phase Voting: नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांचं विश्लेषण

पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्व विदर्भात १९ एप्रिलला झाले. तर दुसऱ्या टप्प्यात पश्चिम विदर्भात २६ एप्रिलला मतदान होत आहे. बुलढाणा, अकोला,…

Farmer leader Ravikant Tupkar will contest the Buldhana Lok Sabha elections
Ravikant Tupkar on Loksabha Election: ही निवडणूक शेतकऱ्यांची अस्तित्वाची, रविकांत तुपकर यांचा एल्गार

शेतकरी नेते रविकांत तुपकर हे बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून २ एप्रिल रोजी ते अर्ज दखल करणार आहेत. शुक्रवारी…

Shegaon: संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त शेगाव नगरी दुमदुमली! | Gajanan Maharaj
Shegaon: संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त शेगाव नगरी दुमदुमली! | Gajanan Maharaj

बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे संत गजानन महाराजांचा १४६वा प्रकट दिन सोहळा आज (३ मार्च) साजरा होत आहे. यावेळी गजानन…