गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही बुलेट ट्रेनचे काम वेगात; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही बुलेट ट्रेन प्रकल्पाने आता वेग घेतला असून िशदे-फडणवीस सरकारने आवश्यक सर्व परवानग्या दिल्या आहेत By लोकसत्ता टीमFebruary 4, 2023 02:28 IST
मुंबई: बुलेट ट्रेनसाठी १९ हजार कोटी रुपये निधी; अर्थसंकल्पात भरीव तरतूद मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिकेसाठी गुजरातचे ९८.९१ टक्के भूसंपादन झाले असून दादरा-नगर हवेलीमध्ये १०० टक्के जमीन संपादित झाली आहे. By लोकसत्ता टीमFebruary 3, 2023 19:36 IST
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन; वांद्रे-कुर्ला संकुल स्थानकाच्या बांधकामासाठी बड्या कंपन्या इच्छुक मुंबई – अहमदाबाद हायस्पीड रेल्वे मार्गावर ४.९० हेक्टर जागेत वांद्रे – कुर्ला संकुल हे एकमेव भूमिगत स्थानक उभारणार By लोकसत्ता टीमUpdated: December 29, 2022 14:22 IST
मुंबई : बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनाचा वाद : गोदरेज आता जमीन संपादनाला विरोध करू शकत नाही न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये यांच्या खंडपीठासमोर सध्या कंपनीच्या याचिकेवर नियमित सुनावणी सुरू आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 20, 2022 14:37 IST
महाराष्ट्रात बुलेट ट्रेनसाठी ९८ टक्के भूसंपादन राज्यातील सत्तांतरानंतर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती दिली जात आहे. By लोकसत्ता टीमDecember 20, 2022 13:19 IST
बुलेट ट्रेन प्रकल्पातील वृक्षतोडीला विरोध मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात अडथळा निर्माण करणारे वृक्ष तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र या वृक्षतोडीला वसईतील पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शविला… By लोकसत्ता टीमDecember 10, 2022 00:02 IST
मुंबई: बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २२ हजार खारफुटीची झाडे तोडण्यास उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी सार्वजनिक हितासाठी’ परवानगी दिल्याचे न्यायालयाने केले स्पष्ट; अडीच लाख रोपांची लागवड करण्याची अट By लोकसत्ता टीमDecember 9, 2022 13:17 IST
विश्लेषण : भारतात लवकरच होणार ‘टिल्टिंग रेल्वे’चं आगमन, काय आहेत खास वैशिष्ट्ये? भारतीय रेल्वे क्षेत्रात मागील काही वर्षांमध्ये मोठे आणि महत्त्वाचे बदल झाले आहेत. By प्रज्वल ढगेUpdated: December 1, 2022 15:28 IST
बुलेट ट्रेनसाठी मुंबई शहरातील गोदरेज आणि बॉयसची जमीन वगळता भूसंपादन पूर्ण दरम्यान, राज्य सरकारने सुरू केलेली भूसंपादन प्रक्रिया बेकायदा असल्याचा आरोप गोदरेज ॲण्ड बॉयस कंपनीने गुरुवारी उच्च न्यायालयात केला. By लोकसत्ता टीमNovember 21, 2022 17:33 IST
बुलेट ट्रेनच्या १३५ किलोमीटर मार्गाच्या कामांसाठी निविदा; शिळफाटा ते झारोळी मार्गाच्या कामाला गती मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून गती दिली जात आहे. By लोकसत्ता टीमNovember 16, 2022 00:50 IST
बुलेट ट्रेन प्रकल्प: राज्य सरकारची जमीन संपादनाची प्रकिया बेकायदा; गोदरेज ॲण्ड बॉईसचा उच्च न्यायालयात दावा बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्याच्या राज्याच्या आदेशाला कंपनीने आव्हान दिले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: November 10, 2022 14:47 IST
बुलेट ट्रेन प्रकल्प सुसाट; पालघर जिल्ह्य़ातील ९० टक्के भूसंपादन पूर्ण मुंबई-अहमदाबाद अती जलद रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पाच्या भूसंपादनाच्या कामात पालघर जिल्ह्यने चांगलाच वेग घेतला आहे. By लोकसत्ता टीमOctober 20, 2022 00:02 IST
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
9 आधी हक्काचं घर, आता आलिशान गाडी…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची Thar पाहिलीत का? कॅप्शनने वेधलं लक्ष
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
9 मोनिका आई होणार! ‘ठरलं तर मग’चा सेट सजला, सगळी टीम एकत्र आली…; मालिकेतील अस्मिताचं ‘असं’ पार पडलं डोहाळेजेवण
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Supriya Sule : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन सुप्रिया सुळेंचे सरकारला नऊ प्रश्न; म्हणाल्या, “वाल्मिक कराड…”
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित