बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमीन संपादन : २६४ कोटी रुपयांच्या भरपाईच्या निर्णयाला गोदरेजचे आव्हान न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर नुकतीच कंपनीच्या याचिकेवर सुनावणी झाली. By लोकसत्ता टीमUpdated: October 15, 2022 16:30 IST
“बुलेट ट्रेन पेक्षा ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ अधिक वेगाने आणि स्वस्तात धावत असेल तर…” ; रोहित पवारांचं विधान! राज्यातील सत्तांतरानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांना वेग दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 25, 2022 16:56 IST
ठाणे – वांद्रे कुर्ला संकुलदरम्यान भुयारीमार्गामधून बुलेट ट्रेन धावणार ; निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय – रेल्वेमंत्र्यांची घोषणा राज्यातील सत्तांतरानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांना वेग दिला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 23, 2022 20:56 IST
बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे पर्यावरणाला धोका; ६० हजार झाडे आणि कांदळवनाची कत्तल होणार जाहीर झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच या प्रकल्पाला देशातील सर्व विरोधी पक्ष, पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध करून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 17, 2022 00:02 IST
विश्लेषण : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प काय आहे? तो कधी पूर्ण होणार? राज्यातील सत्तांतरानंतर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती दिली जात आहे. त्यामुळे राज्यात ९४ टक्के भूसंपादन करून कामे वेगाने होऊ लागली… By सुशांत मोरेUpdated: August 31, 2022 08:39 IST
वांद्रे-कुर्ला संकुल बुलेट ट्रेन टर्मिनसचा मार्ग मोकळा; एमएमआरडीएकडून एनएचएसआरसीएलला जागा हस्तांतरित अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पातील वांद्रे-कुर्ला संकुल टर्मिनसचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. By लोकसत्ता टीमAugust 31, 2022 00:02 IST
‘बुलेट ट्रेन’चे भूसंपादन महिनाभरात पूर्ण करा; पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे युद्धपातळीवर मार्गी लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई- अहमदाबाद हायस्पीड रेल्वेशी (बुलेट ट्रेन) संबंधित भूसंपादन, मोबदला, जागा हस्तांतरण हे विषय… By लोकसत्ता टीमAugust 30, 2022 00:02 IST
बुलेट ट्रेनसाठी भूसंपादनाचा मार्ग मोकळा ; वनजमिनीच्या वापरास केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी प्रकल्पासाठी २३६.८५ एकर वनजमिनीचा वापर होणार आहे. दरम्यान, राज्यात एकूण ९४ टक्के भूसंपादन झाले आहे. By लोकसत्ता टीमAugust 29, 2022 03:26 IST
बीकेसी बुलेट ट्रेन टर्मिनसचा मार्ग मोकळा; मुंबई महानगरपालिकेकडून लवकरच एमएमआरडीएला भूखंडचा ताबा मिळणार अखेर मुंबई महानगरपालिकेने वांद्रे-कुर्ला संकुल करोना केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला असून येत्या महिन्याभरात येथील बांधकाम हटवून मोकळा झालेला भूखंड… By लोकसत्ता टीमJuly 27, 2022 13:26 IST
भिवंडीत बुलेट ट्रेनचे आगार; १०० टक्के भूसंपादन पूर्ण बुलेट ट्रेन गाडय़ांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी तसेच त्या उभ्या करण्यासाठी एक मोठे आगार भिवंडी तालुक्यातील दोन गावांत होणार आहे. By लोकसत्ता टीमJuly 25, 2022 00:56 IST
भिवंडीत बुलेट ट्रेनचे आगार ; १०० टक्के भूसंपादन पूर्ण मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी एकूण १,३९६ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. By लोकसत्ता टीमJuly 24, 2022 13:32 IST
बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला गती; मुंबईतील स्थानकांसाठी फेरनिविदा, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा बहुचर्चित मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मुंबईमधील खीळ बसलेल्या कामांना केंद्र आणि राज्य सरकारने आता गती देण्याच्या हालचाली सुरू केल्या… By लोकसत्ता टीमJuly 23, 2022 00:57 IST
“याला म्हणतात भावाचं प्रेम” बहिणीला काय गिफ्ट दिलं पाहा; हिस्सा घेण्यासाठी भांडणाऱ्या बहिण-भावांनी पाहावा असा VIDEO
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
9 ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय मालिकेची खलनायिका, पाहा फोटो
9 लग्नानंतर ५ वर्षांनी ‘ही’ मराठी अभिनेत्री होणार आई! परदेशात पार पडलं डोहाळेजेवण, ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत केलंय काम
PM Modi’s Letter To Ashwin : “तुझ्या कॅरम बॉलने सर्वांनाच बोल्ड केले”, अश्विनच्या निवृत्तीनंतर पंतप्रधान मोदींचे भावनिक पत्र
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप