प्रकल्पासाठी आवश्यक १,४५० हेक्टरपैकी ३० हेक्टर खासगी जागा संपादन करण्यात आल्याची माहिती ‘महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन लिमिटेड’कडून देण्यात आली.
महाराष्ट्रातील ठाणे, पालघर जिल्ह्यात होत असलेला विरोध, राजकीय हस्तक्षेप, भूसंपादनाच्या अडचणी यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे स्वप्न सध्या…