Chhatrapati sambhajinagar House burglary
छत्रपती संभाजीनगर : अंत्यविधीसाठी गेलेल्या कुटुंबाचे घर फोडले; १५ तोळ्यांचे दागिने पळवले

या प्रकरणी विजेंद्र कचरू खरात यांनी दिलेल्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

navi mumbai fire
कांदळवनात थरारनाट्य! घरफोडी, चोरीतील एकाला अटक, दोघांचा शोध सुरू; ड्रोनची मदत

पनवेल परिसरात घरफोडी व अन्य काही गुन्ह्यातील तीन संशयित वाशीत असल्याची माहिती गुन्हे शाखा परिमंडळ दोनच्या युनिटला मिळाली.

Nagpur crime latest news
प्रेयसीचा हट्ट पुरविण्यासाठी प्रियकराने केली १८ ठिकाणी घरफोडी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तिचा वाढदिवस साजरा करणे आणि तिला पार्टीला नेण्यासाठी प्रियकर कुख्यात घरफोड्या बनला. त्याने चक्क १८ ठिकाणी घरफोडी केली.

pune shaniwar peth loksatta news
पुणे : शनिवार पेठेत घरफोडी सात लाखांचा ऐवज लंपास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला नोकरी करतात. त्या मंदार लॉजच्या मागील सरस्वती अपार्टमेंटमध्ये राहतात.

mhalunge police arrested house robber seizing 26 jewelry pieces worth ₹18 lakh
घरफोडीतील आरोपी टी-शर्टच्या आधारे ओळखून पकडला

घरफाेडी करणा-या एका आराेपीला टी-शर्टच्या आधारे ओळखून म्हाळुंगे पाेलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १८ लाख रूपये किंमतीचे २६ ताेळे साेन्याचे दागिने…

Two burglars arrested in Madhya Pradesh news in marathi
घरफोडया करणाऱ्या दोघांना मध्‍यप्रदेशात केले जेरबंद; चार गुन्‍हयांची कबुली, साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्‍तगत

रायगड जिल्‍हयातील चार घरफोडयांचा छडा लावण्‍यात स्‍थानिक गुन्‍हे अन्‍वेषण शाखेला यश आले आहे.

home Burglary
मुंबई: घरफोडी करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला तक्रारदारांची मदत करण्याची अनोखी शिक्षा

पोलिसांनी त्याच्याकडून मुद्देमालही जप्त केला. पोलिसांनी या मुलाला बाल न्यायालयापुढे हजर केले होते.

नववर्षाच्या सुरुवातीलाच शहरात घरफोड्यांचे सत्र, कोथरूड, सिंहगड रस्ता भागात घरफोडी; ६४ लाखांचा ऐवज लंपास

नववर्षाच्या सुरुवातीला शहरात घरफोड्यांचे सत्र कायम आहे. कोथरूडमध्ये आणि सिंहगड रस्ता भागात घरफोडीची घटना घडली आहे.

Kalyan Dombivli people worried due to increase in house burglaries cases
कल्याण डोंबिवलीतील वाढत्या घरफोड्यांनी नागरिक हैराण

वजनदार लोकप्रतिनिधींकडून, त्यांच्या स्वीय साहाय्यकांकडून येणारे फोन आणि त्याची अंमलबजावणी करण्यात अधिकारी सर्वाधिक व्यस्त असल्याची चर्चा कल्याण, डोंबिवलीतील राजकीय वर्तुळात…

संबंधित बातम्या