Page 3 of बस स्टॉप News

श्रीरामपूर बसस्थानकाजवळ दुकाने फोडण्याचा प्रयत्न

बसस्थानकाजवळील अंबिका पान कॉर्नर व राजू अलघ यांच्या भेळीचे दुकान फोडण्याचा प्रयत्न भुरटय़ा चोरटय़ांनी केला. मात्र याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात…

बसथांबा जाहिरात घोटाळा; तातडीने चौकशी समिती नियुक्त

पीएमपीमध्ये गेली काही वर्षे सुरू असलेल्या बसथांबा जाहिरात घोटाळ्याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली असून या घोटाळ्याच्या चौकशीसाठी पंधरा जणांची समिती…

चोरीला गेलेले बसथांबे नांदेड फाटय़ावर सापडले

शिवाजीनगर आणि रेंजहिल्स कॉर्नर येथून चोरीला गेलेले पीएमपीचे बसथांबे शुक्रवारी दुपारी सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटय़ावर असलेल्या एका कारखान्यात सापडले.

गोळीबार करून किलोभर सोने लांबवले; संगमनेर बसस्थानकावर धुमश्चक्री

स्कोडा गाडीतून आलेल्या चारजणांनी येथील बसस्थानकात दोघा सोनारांवर हल्ला करीत गोळीबार करुन त्यांच्याजवळील दागिने लुटण्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली.

पुणे रस्त्यावरील गंगासागर थांबा अखेर बंद

एसटी थांबवल्यास आता कारवाई लोकसत्ता इफेक्ट नगर-पुणे रस्त्यावरील हॉटेल गंगासागर हा थांबा अनधिकृत असल्याचा व तेथे गाडी थांबवल्यावर चालक-वाहकांवर कडक…

सॅटीस पुलाचे करायचे काय ?

वाहतूककोंडी, गर्दीने नेहमीच गजबजलेल्या ठाणे रेल्वे स्थानक परिसराला मोकळा श्वास घेता यावा यासाठी महापालिकेने रेल्वेच्या पुढाकाराने उभ्या केलेल्या ‘सॅटीस’ वाहतूक…

टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प

ठाणे रेल्वे स्थानकातील सॅटीस पुलावर ठाणे परिवहन सेवेची (टी.एम.टी.) बस बंद पडून निर्माण झालेली वाहतूक कोंडी आणि प्रवाशांना सहन करावा…