Page 149 of बिझनेस न्यूज News

‘न्यूट्रेला’ने पटकावला मास्टर ब्रॅण्डचा किताब

आरोग्यपूर्ण आहाराबाबत दक्षता घेणाऱ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला खाद्यतेल ‘न्यूट्रेला’ला अलीकडेच त्याच्या लोकप्रियतेबरोबतच गुणात्मकतेची मोहोर उमटविणाऱ्या ‘मास्टर ब्रॅण्ड’ या किताबाने गौरविण्यात…

प्रगतिपुस्तक उजळले!

‘मूडीज्’पाठोपाठ ‘गोल्डमॅन सॅक्स’ या अन्य एका आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेनेही भारतीय अर्थव्यवस्थेच्या आगामी प्रगतीबद्दल गुरुवारी दांडगा भरवसा व्यक्त केला. आर्थिक विकासाच्या…

बाजाराला सांताबाबा तेजीचे वेध

भारतीय अर्थव्यवस्थेबाबत दोन दिवसात दोन आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थांनी भरीव आशावाद निर्माण केल्याने देशातील भांडवली बाजारातही गुरुवारी कमालीचा उत्साह संचारला. परिणामी…

ग्राहक राजा आणि व्यवसायाची वाढ

दादर येथे ‘लोकसत्ता’च्या सहकार्याने आयोजित केलेल्या एक दिवसीय विनामूल्य कार्यशाळेत उपस्थित असलेल्यांपकी एक महिला उद्योगिनी शेअर उपदलाल स्मिता घांगुर्डे यानी…

स्मार्ट ग्रिड प्रणालीसाठी मदतकारक ‘सीजी’कडून बंगळुरूमध्ये प्रकल्प

पुड्डूूचेरी येथील पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.कडून साकारल्या जात असलेल्या भारताच्या पहिल्या स्मार्ट ग्रिड उपक्रमाच्या विकासात ‘क्रॉम्प्टन ग्रीव्हज् (सीजी)’कडून…

सिनेमॅक्सवर ताब्याने ‘पीव्हीआर’ बनली देशातील सर्वात मोठी सिनेगृहांची शृंखला

सिनेमॅक्स इंडियावर ताबा घेणारी पीव्हीआर सिनेमा ही कंपनी देशातील सर्वात मोठी सिनेमागृहांची साखळी चालविणारी कंपनी बनणार आहे. सिनेमॅक्सच्या ६९.२७ टक्के…

फ्रान्सला मित्तल यांची गरज नाही’

ज्याच्या लेखी फ्रान्सबद्दल काडीचाही आदरभाव नाही, त्या पोलादसम्राट म्हणून लौकीक असलेल्या लक्ष्मी मित्तल आणि त्यांच्या आर्सेलोर-मित्तल या उद्योगसमूहाच्या प्रकल्पांचीही फ्रान्सला…

डॉलर/रुपया ५६ च्या तळाशी!

सलग पाचव्या दिवशी घसरणारा रुपया सोमवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ५६ चा तळ गाठता झाला. आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी विदेशी चलन व्यवहारात…

रत्नागिरीच्या ‘स्वामी स्वरूपानंद’चे ५० कोटींच्या ठेवींचे लक्ष्य पूर्ण

आर्थिक शिस्त, व्यवस्थापन कौशल्य आणि उत्तम ग्राहकाभिमुख सेवा विश्वासार्हता या जोरावर रत्नागिरी जिल्ह्यातील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने ५० कोटी रुपयांच्या…

हिंदुस्थान कॉपर’ निर्गुतवणुकीचा पहिला यत्न सफल

चालू आर्थिक वर्षांसाठी सरकारी कंपन्यांमधील हिस्साविक्रीतून अर्थात निर्गुतवणुकीतून ३०,००० कोटी रुपयांचे केंद्र सरकारने निश्चित केलेल्या महसुली उद्दिष्टातील पहिला प्रयत्न शुक्रवारी…

‘भारती इन्फ्राटेल’ डिसेंबरमध्ये भागविक्रीचा बार उडविणार!

प्राथमिक भांडवली बाजाराची मरगळ वर्ष २०१२ सरतासरता संपण्याची चिन्हे आहेत. आर्थिक सुधारणांकडे डोळे लावून बसलेल्या मुंबई शेअर बाजाराची वाटचाल १८,५००…

‘फ्लॅश क्रॅश’पासून गुंतवणूकदारांच्या रक्षणासाठी लवकरच उपाय : सेबी

भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने गेल्या महिन्यातील राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई)वरील क्षणभराच्या कालावधीत झालेल्या वादळी पडझडीसारख्या घटना पुन्हा घडणार नाहीत, याची…